प्रस्तावना – दोनच ख्रिस्ती सणांतील हा ख्रिस्ताच्या दु:खसहनाच्या स्मरणाचा सण आहे. जयंत्या, पुण्यतिथ्या जगात पाळल्या जातात. पण दु:खसहनाचा सण? ही तर ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानाची गोड जोडगोष्ट आहे. त्या दु: खाला महान मोल व ध्येय […]
“माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे माझी निराशा होणार नाही कारण नेहमीप्रमाणे पूर्ण धैर्याने आताही माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराच्या व्दारे महिमा होईल याची मला खात्री आहे. कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि […]
Social