जीवन प्रकाश
धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य
क्रिस विल्यम्स लेखांक ६ (ऑक्टोबर २०१७ मध्ये व्हिटेनबर्ग येथे ५०० व्या धर्मजागृतीच्या स्मृतीदिनाच्या परिषदेत हा निबंध सादर केला गेला.) अँग्लिकन ही खेदाची गोष्ट आहे की अँग्लिकन मंडळी देवाच्या वचनापासून दूर राहिली. याचे पुरावे देता येतील. […]
प्रभातसमयीचा हल्ला
डेव्हिड मॅथीस प्रत्येक सकाळ आपल्याला एका मेजवानीसाठी बोलावते. प्रत्येक नव्या दिवशी यशया ५५ ची साद ऐकू येते, “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या… माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन […]
ख्रिस्ताला समर्पण करण्याची मला भीती वाटते
जॉन पायपर बिलीचा प्रश्न पास्टर जॉन “ मला ख्रिस्ताला संपूर्ण समर्पण करण्याची भीती वाटते. “होय प्रभू, त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे” असं म्हणण्याच धाडस मला होत नाही. याचं कारण मला भीती वाटते की देव […]
जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना
स्कॉट हबर्ड वाट पाहा. यासारखे काही शब्द असतात जे आनंद देणारे नसतात. अगदी थोडे लोक धीराने आशा उंचावतात आणि मग सोडून देतात. “आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते” (नीती १३:१२). जेव्हा एखाद्या मोलवान गोष्टीसाठी […]
विसाव्या वर्षी तुमचे जीवन कसे उद्ध्वस्त कराल?
जोनाथन पोकलाडा आपले जीवन उद्ध्वस्त करण्याच्या योजना कोणीच करत नसते. अपयश हे आपले ध्येय कोणीच बनवत नाही किंवा नव्या वर्षासाठी तसा निर्णय घेत नाहीत वा पंचवार्षिक योजना बनवत नाहीत. लहान मुले आपण दारुडे होणार असे […]
धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य
क्रिस विल्यम्स लेखांक ५ (ऑक्टोबर २०१७ मध्ये व्हिटेनबर्ग येथे ५०० व्या धर्मजागृतीच्या स्मृतीदिनाच्या परिषदेत हा निबंध सादर केला गेला.) धर्मजागृतीचा भारत व आशियावरील परिणाम अनेक विद्वानांना वाटले की धर्मजागृती ही मिशनरी चळवळ नव्हती. मूळ धर्मसुधारक […]
ख्रिस्ती सिद्धांत
इतिहास
पुस्तके
शास्त्र अभ्यास
योहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना
योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]
धडा १ पाहणे आणि विश्वास ठेवणे योहान १:१ – स्टीफन विल्यम्स
आपण देवाविषयी का शंका घेतो? (चर्चा करा) ▫ पाप, औदासीन्य, सहभागितेचा अभाव (इब्री ३:१२-१४). ▫ देवाच्या वचनाशी निगडित न राहणे. ▫ बायबलमधील संदर्भ न घेता अगदी निराळाच भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध लावणे. ▫ […]
धडा २. १ योहान १:२-३ जिवंत सहभागिता – स्टीफन विल्यम्स
शुभवर्तमानाचा उद्देश काय आहे? ▫ तारण, क्षमा, सार्वकालिक जीवन, देवाचे गौरव ▫ सहसा हीच उद्दिष्टे नजरेसमोर येतात आणि तीच सत्य व परस्पर संबंधित आहेत. पण योहानाच्या मनात या शुभवर्तमानाची […]
धडा ३. १ योहान १:४ आनंदाची पूर्णता – स्टीफन विल्यम्स
देवाला तुम्ही आनंदित राहायला हवे आहे की देवाला तुम्ही पवित्र राहायला हवे आहे? • अर्थात हा प्रश्न पेचात पाडणारा आहे पण चांगल्या कारणासाठी. आनंद व पावित्र्य ही दोन्ही आपण परस्परांपासून विभक्त करू शकत […]
धडा ४. १ योहान १:५-७ खरी सहभागिता स्टीफन विल्यम्स
तुम्हाला अशा लोकांशी कधी बोलण्याचा प्रसंग आला का, जे फार मोठमोठे दावे करतात पण त्यांचे जीवन त्यांच्या दाव्यांना पुष्टी देणारे नसते? ▫ मला पोहायचे कसे ते माहीत आहे; विणकाम काय सोप्पे आहे!; मी एक […]
धडा ५. १ योहान १:८-९ खरे शुद्धीकरण – स्टीफन विल्यम्स
तुम्ही कधी लोकाशी (अविश्वासीयांशी देखील) पापाविषयी बोलला आहात का? लोकांच्या पापाविषयी काही चुकीच्या कोणत्या कल्पना आहेत? तुम्ही पापाची कशी व्याख्या कराल? • या अभ्यासात आपण पाहणार आहोत की जर आपल्याला देवाची तारणातील महानता व्यवस्थित […]