जीवन प्रकाश
ख्रिस्तजन्मदिन तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही
डेव्हिड मॅथीस प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल. […]
ईयोब -धडा २ रा
लेखक – सॅमी विल्यम्स प्रस्तावनाभाग २ रा . ईयोब १:१ ते ५ प्रस्तावनेच्या पहिल्या भागात आपण दोन प्रश्न अभ्यासले. आता ३ रा प्रश्न अभ्यासू. प्रश्न ३ रा – ईयोब कोण होता? वचन १- ईयोब […]
देव सर्वाचा उपयोग करतो
वनिथा रिस्नर काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने विचार न करता असे काही उद्गार काढले की त्यांमुळे मी दुखावली गेले. माझा पहिला प्रतिसाद म्हणजे मी अस्वस्थ झाले. नंतर मी मनामध्ये तिच्याबद्दलच्या तक्रारींचा मनातला मनात पाढा वाचू […]
कमकुवतपणाशी युद्ध थांबवा
स्कॉट हबर्ड त्यावेळी मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी जसा काही एक युद्धभूमीवरचा सैनिक होतो. तुम्ही मला शोधले असते तर मी वाचनालयातच सापडलो असतो. पुस्तकात डोके खुपसून बसलेला. माझी बोटे भराभर ओळींवरून फिरत होती. […]
अविश्वासाला एकट्याने तोंड देऊ नका
जॉन ब्लूम आपल्या सर्वांनाच विश्वासासाठी आणि अविश्वासाविरुद्ध युद्ध करण्यासाठी इतर विश्वासू ख्रिस्ती जनांची गरज आहे -आणि आपल्यांतील बहुतेकांना हे माहीत असते. समस्या ही आहे की, जेव्हा सत्यावर सर्वाधिक भरवसा ठेवण्याची गरज असते तेव्हाच त्याचा स्पष्टपणा […]
ईयोब १:१-५
लेखक – सॅमी विल्यम्स लेखांक १ प्रस्तावना भाग १ ला जुना करार व नवा करार ही दोन्ही आपल्याला कशी उपयुक्त आहेत, याविषयी आपण आज खास पहाणार आहोत. कारण अनेकांचा गैरसमज असतो की जुना करार […]
ख्रिस्ती सिद्धांत
इतिहास
पुस्तके
शास्त्र अभ्यास
योहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना
योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]
धडा ६. १ योहान १:१०-२:२. खरी शांती स्टीफन विल्यम्स
तुम्ही कधी कोणाविषयी कटुता बाळगली आहे का? कटुतेला पूर्ण विराम देण्याचा अतिशय परिणामकारक तुमचा अनुभव कोणता? कटुता मिटली नाही, तर दोन मार्ग राहातात. ▫ ज्या व्यक्तीने अन्याय केला आहे, तीच स्वत: तो मिटवण्यासाठी काहीतरी […]
धडा ७. १ योहान २:३ – ६ स्टीफन विल्यम्स
फरक पहिला – आज्ञापालन व आज्ञाभंग ख्रिस्ती जीवनात आज्ञापालन अतिशय महत्त्वाचे आहे. पुढील विधानावर चर्चा करा. “स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही देवाचे आज्ञापालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे” सत्य की असत्य ते सकारण सांगा. • पापाविषयीचे तीन […]
धडा ९. १ योहान २:१२-१७ स्टीफन विल्यम्स
फरक तिसरा – देव आणि जग • या जगात आपण उपयोगी पडावे अशी ज्या व्यक्तीची इच्छा असते ती व्यक्ती आपण प्रौढता धारण करावी अशी इच्छा करते. मग प्रौढता म्हणजे तरी काय ? ▫ सामान्यत: […]
धडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स
ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग १ जेव्हा लोक मंडळीची सहभागिता सोडून जातात किंवा जात नाहीत तेव्हा बहुधा कोणती कारणे देतात? • हे मुद्दे संदर्भासाठी लक्षात घेतल्यास कोणाला “ख्रिस्ती आहे” किंवा “ख्रिस्ती नाही” असे घोषित […]