लेखांक ५ आपण पाहिलं की तिघे शिष्य आत्मा उत्सुक असूनही, देह अशक्त असल्याने आपल्याला जागे राहून साथ देऊ शकत नाहीत हे सर्वज्ञ येशू ओळखतो व एकटाच प्रार्थनेच्या जागी येतो. तेव्हा स्वर्गीय दूत त्याच्या दृष्टीस […]
रोजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तो देवाने नेमला आहे. जर आपण जीवनाला कंटाळलेले असू तर काहीतरी चुकले आहे. देवाच्या संकल्पनेविषयी आपण गल्लत केली आहे. देवाची आपल्या जीवनातील गुंतवणूक आपल्याला समजलेली नाही. अगदी उदासवाणे, दमणूकीचे […]
जॉन ब्लूम “वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्याने वाइटाला जिंक” (रोम. १२:२१). जेव्हा पौलाने हे शब्द रोम मधील एका छोट्या मंडळीला लिहिले तेव्हा तो एका साधुसंताचा सल्ला देत नव्हता. किंवा त्यांना प्रेरणा देऊन त्यांनी गाठावे […]
Social