एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ७ उत्पत्ती ३ व […]
उच्च डोंगरावर चढ. यशया ४०:९ प्रत्येक विश्वासी व्यक्तीला जिवंत देवाची तहान हवी आणि देवाचा डोंगर चढून त्याला तोंडोतोंड पहायची आस लागायला हवी. डोंगराचा कडा आपल्याला साद घालत असताना फक्त दरीच्या धुक्यातच तृप्त राहण्याची गरज नाही. […]
आपण जे आहोत ते देवानेच आपल्याला घडवले आहे. केवळ आईवडिलांच्या शरीर संबंधातून आपली निर्मिती झाली एवढी ती बाब क्षुल्लक नाही. “तू माझ्या आईच्या उदरी माझी घटना केलीस” (स्तोत्र १३९:१३). आईच्या उदरात बालकाला गुंफण्याचे काम करणारा […]
Social