मार्शल सीगल अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! (रोम ११:३३) जर देव तुम्हाला कंटाळवाणा किंवा सामान्य वाटू लागला असेल, तर कदाचित तुम्ही […]
किती भरकन् नवं वर्ष जुनं ही झालं ! जानेवारी २०१६ असं लिहिणं विशेषत्रासाच वाटलंनाही हे तुमच्या ध्यानात आलं का?- नव्या वर्षात आल्यावर निदान मी तरी चुकीनं कोणत्याच पत्रावर वा लेखावरजानेवारी २०१५ असं लिहिलं नाही. सत्य […]
Social