तुम्ही आणि तुमच्या जीवनासंबंधी सर्वात अद्भुत आणि आशादायक गोष्ट ह्या खालील साध्या नम्र वाक्यामध्ये पकडली गेली आहे. “तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे” (१ करिंथ ७;१७). […]
दाविदाचा हा अनुभव आहे की, “मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” तो मूर्ख कोण आहे? देवाच्या मंडळीतला एक इसम. एकच आहेत की अनेक? अनेक. पण हा त्यांचा पुढारी, प्रतिनिधी आहे. ते सर्व याच्याशी सममनस्क आहेत. […]
जॉन ब्लूम “मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो” (नीतिसूत्रे १६:९). येशूचा जगिक पिता योसेफ याने अनुभवल्याप्रमाणे, वरील वचन म्हणण्याचा आणखी एक मार्ग आहे की, जेव्हा तुमच्या योजना वळवल्या जातात आणि त्यांना […]
Social