मला संघर्षला तोंड द्यायला नेहमीच नको वाटे. संघर्ष टाळा अशी पाटी मला बाळगायला आवडले असते. त्याचे काही का कारण असेना (स्वभाव , संदर्भ, पाप, इ. ) संघर्षाशी मुकाबला करण्याऐवजी मला त्यापासून पळणे बरे वाटे. पण […]
जेव्हा मी ३० वर्षांची होते तेव्हा माझ्या जॉनी ह्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभली होती. जॉनी हा चित्रपट राष्ट्रभर गाजत होता आणि मी कॅलीफोर्निया येथे जॉनी अॅंड फ्रेंड्स ही संस्था स्थापण्यास स्थलांतर केले. काही लक्षात येतंय? […]
स्कॉट हबर्ड ख्रिस्ती लोक हे अशा प्रकारचे लोक असतात की ते मध्यरात्री गाणी गातात. जेव्हा पौल व सीला यांना मारहाण करून, रक्तबंबाळ करून, बेड्या घालून तुरुंगात डांबले होते तेव्हा तुरुंगातील इतर कैद्यांनी त्या कोठडीत त्यांना […]
Social