ग्रेग मोर्स “जो पुष्कळदा बोध पावून आपली मान ताठ करतो तो अकस्मात नाश पावेल आणि त्याला कोणताही उपाय असणार नाही” (नीतिसूत्रे २९:१). उपदेशाने तो दुखावला जातो, चूक दाखवल्यास तो चिडतो. तो पाप करतो, हे निश्चित. […]
ग्रेग मोर्स “बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते” (नीतिसूत्रे १४:४). तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हा मजकूर आपल्याला पालकत्वाविषयी शिकवतो. हे कुटुंबाबद्दल आहे. विशेषतः लहान मुले असलेल्या काही मातांसाठी […]
मार्शल सीगल लैंगिक वासनांशी युद्ध हे इंटरनेटवरची विधाने वाचून किंवा एखाद्या मित्राशी जबाबदार राहून जिंकले जात नाही. तर आत्म्याद्वारे होणाऱ्या जाणीवेने निर्माण होणाऱ्या नव्या भावना आणि इच्छा यांद्वारे जिंकले जाते. विधाने व मित्र या लढ्यात […]
मार्शल सीगल आपल्या जीवनात गोंधळ आणि दु:ख होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या जिवाच्या शत्रूची किंमत आपण कमी करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यातील काहीजण सैतानाचा व त्याच्या हस्तकांचा विचारही करत नाही आणि केलाच तर त्यांचे […]
जॉन पायपर तुमच्या आणि तुमच्या आयुष्याबद्दल मला माहीत नाही, पण सध्या माझ्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी आहेत जी गर्भपात किंवा वंध्यत्वामुळे संघर्ष करत आहेत. हे मी यापूर्वी कधी पाहिले नव्हते. हे एक मोठे ओझे आहे. […]
जेसन मायर “मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे” (स्तोत्र २:७) बीप…बीप… बीप टायमर सुरू होतो. सावकाश. पण मग तो वेगाने आणि अधिक वेगाने चालू […]
वनिता रिस्नर पुनरुत्थानदिन मला खूप आवडतो. तो आनंदाचा सर्वोच्च दिवस आहे. आपण उत्साहात सामील होऊन म्हणतो, “प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे!” पण जेव्हा मी उत्तम शुक्रवारचा विचार करते, तेव्हा माझे मन खिन्न होते. ती […]
बेट्सी हॉवर्ड “तो तयारी करण्याचा दिवस होता; आणि शब्बाथ सुरू होणार होता. गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व […]
ब्रायन टॅब परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? (स्तोत्र ११८:६) गीतांनी त्याला मरण्यासाठी तयार केले. गुरुवारी, येशूला वधस्तंभावर खिळण्याच्या आदल्या रात्री, त्याने पवित्र भोजन केले आणि त्याच्या मित्रांसह पवित्र गीत […]
Social