जुलाई 16, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

क्षमा करणे हे आध्यात्मिक युद्ध आहे

मार्शल सीगल आपल्या जीवनात गोंधळ आणि दु:ख होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या जिवाच्या शत्रूंची किंमत आपण कमी करतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यातील काहीजण सैतानाचा व त्याच्या हस्तकांचा विचारही करत नाही आणि केलाच तर त्यांचे […]

Read More

आपल्या कटू विचारांपेक्षा चांगले

ग्रेग मोर्स स्वर्गात स्वागत झालेल्या आणि नरकात टाकलेल्यांमध्ये काय फरक आहे? हा आपल्याशी अधिक संबंधित आणि तातडीचा प्रश्न आहे. अंतिम न्यायाचे दाखल्याद्वारे वर्णन करताना, येशू आपल्याला याचे एक आश्चर्यकारक उत्तर देतो: त्यांचे विचार. “जेव्हा आपण […]

Read More

मानवी ज्ञानाचे दारिद्र्य

सॅमी विल्यम्स   धडा ८ वा ईयोब ५.                                                               आता अलीफज त्याच्या मसलतीला सुरुवात करतो. आणि आपल्याला कळून येईल की मानवी ज्ञान  कितीही शिगेला पोहंचलेले असले तरी ते किती कफल्लक, दरिद्री आहे. आपण अलीफजच्या चार चुका मागील […]

Read More

एक विशाल आणि चैतन्यपूर्ण सुंदरता

मार्शल सीगल अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! (रोम ११:३३) जर देव तुम्हाला कंटाळवाणा किंवा सामान्य वाटू लागला असेल, तर कदाचित तुम्ही […]

Read More

सध्या ख्रिस्त राष्ट्रांवर राज्य करतो का?

जॉन पायपर फर्नांडिसचा प्रश्न: एक दिवस ख्रिस्त या पृथ्वीवर येईल आणि राष्ट्रांवर राज्य करील हे आपल्याला ठाऊक आहे. जेव्हा तो त्याच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येईल, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे असतील, रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने […]

Read More

लोकांना खूश करणाऱ्याची कबुली

मार्शल सीगल तुम्ही कोणीही असा, कोठेही असा, कोणत्याही वयाचे असा, तुम्ही एकतर लोकांना खूष करायला जगता अथवा देवाला. आणि तुम्हाला वाटत असेल की दोघांनाही खूष करता येणे शक्य आहे तर बहुधा तुम्ही लोकांनाच खूष करायला […]

Read More

शांत राहा आणि आश्चर्यचकित व्हा

स्कॉट हबर्ड कधीकधी, आपल्या आध्यात्मिक संघर्षांचे उत्तर आपल्या कल्पनेपेक्षा कमी आध्यात्मिक असते. कदाचित तुम्ही आध्यात्मिक रानात चालत असाल, त्रासदायक शंकांनी ग्रस्त असाल. कदाचित काही काळापूर्वी तुमच्यावर एक मंद उदासीनता निर्माण झाली असेल. कदाचित तुम्ही अशा […]

Read More

ईयोब अध्याय ४   

सॅमी विल्यम्स धडा ६वा आता तीन मित्रांचे सल्लामसलतीचे भाषण व प्रत्येकाच्या भाषणाला ईयोबाचे प्रत्युत्तर, अशी दोन चक्रे आहेत. अध्याय ४ ते १४ पाहिले चक्र; अध्याय १५ ते ३१ दुसरे चक्र; चौथा मित्र अलीहू याचे संभाषण […]

Read More

खरे आशीर्वादित होणे म्हणजे काय?

वनिथा रिस्नर मला खूप आशीर्वाद मिळाला असे म्हणण्याची एक प्रचलित पद्धत आहे. तुम्ही फेसबुक किंवा ट्विटर वर नजर टाकली तर किती लोकांना आज आशीर्वादित वाटते हे तुमच्या लक्षात येईल. आजच्या सामाजिक माध्यमांच्या जगात तुम्ही आशीर्वादित […]

Read More

काहीही होवो

डेविड मॅथीस सुमारे २५०० वर्षांपूर्वी हळूहळू पुढे सरकणारी एक आपत्ती प्राचीन जगतात पसरू लागली. एका देशातून दुसर्‍या देशात भीतीदायक वेगाने ती पुढे सरकू लागली. पर्ल हार्बर, दहशतवाद्यांचा हल्ला किंवा त्सुनामी यासारखी ती नव्हती. कारण ही […]

Read More