Pages Menu
Categories Menu

प्रशिक्षण

लव्ह महाराष्ट्रचे एक मुलभूत उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातील स्थानिक मंडळीला मराठी तसेच इंग्रजीमध्ये प्रशिक्षण देऊन दृष्टांत देणे.

आपापल्या स्थानिक मंडळीमध्ये अधिक प्रभावी होण्याची इच्छा असणाऱ्या मराठी नेते व आदिक्षित लोकांसाठी  आमचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम केंद्रित केले आहेत