नवम्बर 7, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

मुलांचा नाश करणारी महत्त्वाकांक्षा

स्कॉट हपबर्ड काल सकाळी मी माझ्या दोन आठवड्यांच्या मुलाला पाळण्यात झोका देताना, निर्गम १:२२ मधील फारोचे शब्द पुन्हा वाचले: “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्याला तुम्ही नदीत टाका.” त्या काळात, माझ्यासारखे जन्मदाते आपल्या बालकांना बाहूत […]

मला बायबल वाचायला वेळ नाही

सॅम्युएल जेम्स “तू खूप घाई करतोयस. तुझ्याकडून निष्काळजीपणाच्या चुका होत आहेत.” माझे वडील मला तळघरात गणिताचा अभ्यास करताना मदत करत असताना त्यांनी काढलेले हे शब्द मला आजही आठवतात. आमच्यासमोर गणिताची एक चाचणी होती आणि त्यातून […]

अश्लील साहित्य आणि जगासाठीचा संघर्ष

ग्रेग मोर्स मरण्याचा तो एक दयनीय मार्ग होता. त्या दृश्याची कल्पना केल्याने वाचकाला, विशेषतः पुरुष वाचकाला, अस्वस्थ वाटते. वेळ अत्यंत कपटीपणे आखलेली आणि पूर्णपणे फसवणुकीची होती. योजना यशस्वी झाली. बापरे, शत्रूचा नाश करण्यापूर्वी त्याला पांगळे […]

नातेसंबंधातील बहुतेक संघर्ष कसे सोडवावेत

जॉन ब्लूम आपल्यामधला आनंद हिरावून घेणाऱ्या, भावनांवर हक्क दाखवणाऱ्या, मन विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागेल नातेसंबंधातील संघर्षांचा. नातेसंबंधातील संघर्षाइतका गोंधळ घालणारे व नाश घडवणारे दुसरे काही नसते. आणि यातले कितीतरी आपण टाळू शकतो.अर्थातच […]

तुम्हाला कधी येशूला सोडून देण्याचा मोह होतो का?

ग्रेग मोर्स देवाने तुमचे तारण केले याचा तुम्हाला कधी खेद वाटतो का? इस्राएल लोकांना खेद वाटला. त्यांनी पिढ्यानपिढ्या सुटकेसाठी देवाकडे धावा केला. मग अखेरीस त्यांनी ऐकले की देवाने फारोला आपल्या लोकांना जाऊ देण्याची आज्ञा दिली […]

जीवन प्रकाश

मुलांचा नाश करणारी महत्त्वाकांक्षा

स्कॉट हपबर्ड काल सकाळी मी माझ्या दोन आठवड्यांच्या मुलाला पाळण्यात झोका देताना, निर्गम १:२२ मधील फारोचे शब्द पुन्हा वाचले: “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्याला तुम्ही नदीत टाका.” त्या काळात, माझ्यासारखे जन्मदाते आपल्या बालकांना बाहूत […]

अश्लील साहित्य आणि जगासाठीचा संघर्ष

ग्रेग मोर्स मरण्याचा तो एक दयनीय मार्ग होता. त्या दृश्याची कल्पना केल्याने वाचकाला, विशेषतः पुरुष वाचकाला, अस्वस्थ वाटते. वेळ अत्यंत कपटीपणे आखलेली आणि पूर्णपणे फसवणुकीची होती. योजना यशस्वी झाली. बापरे, शत्रूचा नाश करण्यापूर्वी त्याला पांगळे […]

नातेसंबंधातील बहुतेक संघर्ष कसे सोडवावेत

जॉन ब्लूम आपल्यामधला आनंद हिरावून घेणाऱ्या, भावनांवर हक्क दाखवणाऱ्या, मन विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागेल नातेसंबंधातील संघर्षांचा. नातेसंबंधातील संघर्षाइतका गोंधळ घालणारे व नाश घडवणारे दुसरे काही नसते. आणि यातले कितीतरी आपण टाळू शकतो.अर्थातच […]

तुम्हाला कधी येशूला सोडून देण्याचा मोह होतो का?

ग्रेग मोर्स देवाने तुमचे तारण केले याचा तुम्हाला कधी खेद वाटतो का? इस्राएल लोकांना खेद वाटला. त्यांनी पिढ्यानपिढ्या सुटकेसाठी देवाकडे धावा केला. मग अखेरीस त्यांनी ऐकले की देवाने फारोला आपल्या लोकांना जाऊ देण्याची आज्ञा दिली […]

पालकांचा आदरआणि सन्मान

जॉन पायपर एका किशोरवयीन मुलाचा प्रश्न: पास्टर जॉन, मी माझ्या पालकांचा मान राखत नाही तर त्यांचा मी आदर कसा करू? की त्यांचा मान राखण्यातच आदर देणे हे गृहीत धरले आहे? उत्तर :आदर करणे व  मान […]

स्वनकाराला वयोमर्यादा नसते.

क्रिस्टिन काउच पाण्याखालील ट्रेडमिलवरचा माझा पहिला दिवस मी कधीही विसरणार नाही. गुडघ्याच्या एका हट्टी दुखापतीने मला गरम पाण्याच्या उपचारांच्या या अनोळखी क्षेत्रात आणले. मी नाव नोंदवले, आणि जिममधल्या लॉकरशी चाचपडत असताना मी एखाद्या शाळकरी मुलीसारखी […]

ख्रिस्ती सिद्धांत

इतिहास

येशूच्या १२ शिष्यांमधील थोमा

 प्रकरण २                                            सुवार्ता प्रसारासाठी मंडळी ज्यांना पाठवते, त्यांच्यासाठी मिशनरी हा शब्द सध्या प्रचलित आहे. प्रे.कृत्यांमधील पौलाच्या सुवार्ता फेऱ्यांनाही मिशनरी फेऱ्या म्हणूनच संबोधले जाते. इतर देशांच्या तुलनेत विविध संप्रदायांतून, धर्मपीठांतून व देशांतून भारतात मिशन कार्य झाले.  […]

इ.स. ३०० ते इ. स. १५००

प्रकरण ५                                आता पुन्हा कायमचाच पडदा वर जातो. येथवर केवळ आशियाच्या चर्चनेच आपले कर्तव्य बजावले होते. युरोपियन लोक या चर्चला फारसे महत्त्वही देत नव्हते. पण आता युरोपला आपल्या मिशनरी कर्तव्यांची जाणीव झाली असे दिसते. पण […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ्

( १७२६-१७९८) लेखांक  १२                            पुढील घटनेचा भारताशी संबंध असल्याने ती येथे नमूद करणे आवश्यक वाटते. प्रशियातील सोनमर्ग गावी १७२६च्या ॲाक्टोबर अखेरीस शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका तरुणीने आपल्या पतीला व पाळकाला बोलावले. आपले बाळ त्यांच्या […]

डॅा. ॲलेक्झांडर डफ

(१८०६ -१८७८) लेखांक १९ १८४३ च्या सुमारास स्कॅाटलंडच्या स्कॅाटिश मंडळीत एक शोचनीय घटना घडली. मिशनकार्याला सहकार्य करणारे धार्मिक वृत्तीचे अनेक पाळक, सुवार्तिक व थोर लोक आपली स्कॅाटिश मंडळी सोडून फ्री चर्चला जाऊन मिळाले. ही बातमी […]

 प्रेषितांची उमटलेली पावले

प्रकरण ४ काळ इ.स.३०० ते १५०० या सुमारे १००० वर्षांच्या कालखंडातील ख्रिस्ती मंडळीच्या उत्कर्षाची माहिती फारच तुटपुंजी असल्याने आपण ती एकदमच सलग पहाणार आहोत. पंतैनस अलेक्झान्द्रियास परतल्यानंतर भारतावर पुन्हा पडदा पडला. नंतरच्या शतकात तो पुन्हा […]

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग

१६८३-१७१९ लेखांक ११                                                                                                      आपल्या कामाचा व्यवस्थित अहवाल झिगेनबाल्ग मायदेशी डेन्मार्कला पाठवत असे. ते तर मदत पाठवीतच. ते त्याच्या पत्राचे भाषांतर करून ती इंग्लंडला पाठवीत. त्यामुळे इंग्लंडकडूनही मिशनकार्याला चालना मिळू लागली. या कामाचे श्रेय डेन्मार्कचा राजा […]

सिरियन चर्च आणि रोम

सोळावे शतक प्रकरण ७  भारतातील ख्रिस्ती धर्म व युरोपातील ख्रिस्ती धर्म यात मूलभूत फरक आढळतो. परस्पर विरोधी मतांवरून युरोपातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये झगडे झाले तसे भारतात आढळत नाही. कारण भारतात पाश्चात्य मंडळ्यांचा एकच शत्रू होता व […]

विल्यम केरी

(१७६१- १८३४) लेखांक १५ कठीण अंत:करणाच्या भूमिवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुवार्ताप्रसार चालू होता. दक्षिण बंगाल हिंदूंचा बालेकिल्ला होता. अफाट लोकसंख्येमुळे मूठभर लोकांच्या धर्मांतराने जागृती होणे सोपे नव्हते. उत्तम निसर्ग लाभल्याची कृपा असलेले भौगोलिक स्थान व […]

भारतीय ख्रिस्ती मंडळीचा इतिहास

 प्रकरण १ प्रस्तावना  आपल्या जिवंत देवाविषयीचे अगाध सत्य दडपण्याचा प्रयत्न आरंभापासून चालू आहे. आरंभापासून अभक्तिमान लोक, विदेशी राष्ट्रे, खोटे संदेष्टे यांनी ते दडपले आहे. तसेच ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांनी, मंडळीत व कुटुंबात देवाची ओळख करून न […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ

(१७२६ ते १७९७) लेखांक १३ राजदरबारी ख्रिस्ताचा सेवक श्वार्टझ् नित्याचे सुवार्ताकार्य करत असतानाच ब्रिटिशांचा वकील म्हणून दूतावासाची कामगिरी हाती घेण्याची गव्हर्नरची विनंती श्वार्ट्झने स्वीकारल्याचे आपण पाहिले. त्यासाठी आपल्याला सरकारने वारंवार केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी […]

 विल्यम केरी

(१७६१- १८३४) लेखांक १४                                        आतापर्यंत आपण जर्मन व डॅनिश मिशनरी पाहिले. डॅनिश मिशनचा अस्त झाल्यावर इंग्लंडने भारतात जे मिशनरी पाठवले, त्यातील हा पहिला मिशनरी. १६०० मध्ये भारतात ब्रिटिश कंपनी आली. व्यापारात उत्तम जम बसूनही भारतात […]

डॅा. ॲलेक्झांडर डफ

(१८०६ -१८७८) लेखांक १८ पार्श्वभूमी भारतात आलेले ख्रिस्ती मिशनरी किती निरनिराळ्या राष्ट्रांतून, देशातून आले होते हे पाहून आश्चर्य वाटते. सिरीया, इजिप्त, इराण, इटली, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क या देशांनी आपापल्या परीने या कामी […]

पुस्तके

शास्त्र अभ्यास

योहानाचे  १ ले पत्र : प्रस्तावना

योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]

धडा १    पाहणे आणि विश्वास ठेवणे   योहान १:१   – स्टीफन विल्यम्स

  आपण देवाविषयी का शंका घेतो? (चर्चा करा) ▫   पाप, औदासीन्य, सहभागितेचा अभाव (इब्री ३:१२-१४). ▫   देवाच्या वचनाशी निगडित न राहणे. ▫   बायबलमधील संदर्भ न घेता अगदी निराळाच भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध लावणे. ▫   […]

धडा २.  १ योहान १:२-३ जिवंत सहभागिता – स्टीफन विल्यम्स

  शुभवर्तमानाचा उद्देश काय आहे? ▫         तारण, क्षमा, सार्वकालिक जीवन, देवाचे गौरव ▫         सहसा हीच उद्दिष्टे नजरेसमोर येतात आणि तीच सत्य व परस्पर संबंधित आहेत. पण योहानाच्या  मनात या शुभवर्तमानाची            […]

धडा ३.  १ योहान १:४ आनंदाची पूर्णता – स्टीफन विल्यम्स

  देवाला तुम्ही आनंदित राहायला हवे आहे की देवाला तुम्ही पवित्र राहायला हवे आहे? • अर्थात हा प्रश्न पेचात पाडणारा आहे पण चांगल्या कारणासाठी. आनंद व पावित्र्य ही दोन्ही आपण परस्परांपासून विभक्त करू शकत    […]

धडा ४.  १ योहान १:५-७    खरी सहभागिता स्टीफन विल्यम्स

  तुम्हाला अशा लोकांशी कधी बोलण्याचा प्रसंग आला का, जे फार मोठमोठे दावे करतात पण त्यांचे जीवन त्यांच्या दाव्यांना पुष्टी देणारे नसते? ▫         मला पोहायचे कसे ते माहीत आहे; विणकाम काय सोप्पे आहे!; मी एक […]

धडा ५. १ योहान १:८-९    खरे शुद्धीकरण – स्टीफन विल्यम्स

  तुम्ही कधी लोकाशी (अविश्वासीयांशी देखील) पापाविषयी बोलला आहात का? लोकांच्या पापाविषयी काही चुकीच्या कोणत्या कल्पना आहेत? तुम्ही पापाची कशी व्याख्या कराल? •           या अभ्यासात आपण पाहणार आहोत की जर आपल्याला देवाची तारणातील महानता व्यवस्थित […]

धडा ६.    १ योहान १:१०-२:२.     खरी शांती स्टीफन विल्यम्स

  तुम्ही कधी कोणाविषयी कटुता बाळगली आहे का? कटुतेला पूर्ण विराम देण्याचा अतिशय परिणामकारक तुमचा अनुभव कोणता? कटुता मिटली नाही, तर दोन मार्ग राहातात. ▫         ज्या व्यक्तीने अन्याय  केला आहे, तीच स्वत: तो मिटवण्यासाठी काहीतरी […]

खास पाळकांसाठी

स्व. रेव्ह. विश्वास आनंद सत्राळकर (१८९२ ते १९६३) यांचे लेख

  “ माझं गौरव”  IV

५- कुणासमोर गौरव ? कोणत्या सात गौष्टींमुळं शिष्यांकडून ख्रिस्ताचं गौरव होतं ते आपण पाहिलं. त्यानंतर त्याचे शिष्य त्यात कसे समाविष्ट आहेत, हे आपण पाहिलं. हे पाहून प्रभू त्याचं गौरव झाल्यामुळं उल्हासून आपल्या बापाला हे सांगत […]

 कुटुंबात ख्रिस्त

 लेखांक १ “तो घरात आहे असं ऐकण्यात आलं” (मार्क २:१) ख्रिस्ती घर! ख्रिस्ती कुटुंब! कुठल्याही घरासंबंधी किती किती गोष्टी ऐकण्यात येतात, बऱ्या अन् बुऱ्याही! बऱ्यांपैकी सर्वात चांगली गोष्ट कोणती? ‘ख्रिस्त या घरात, कुटुंबात आहे.’ हीच […]

 ख्रिस्तजन्माचा सण: यशया ५३:२

“ तो त्यांजपुढे रोप्यासारखा, रुक्ष भूमितील अंकुरासारखा वाढला”  (यशया ५३:२). जगाच्या आणीबाणीच्या जागतिक परिस्थितीसाठी, देवाच्या चुकलेल्या मंडळीसाठी देवाच्या अद्वितीय वचनात, बायबलमध्ये अगदी अनुरूप असा प्रभूच्या दु:खाचा, अपमानाचा, गरीबीचा, निरोप सर्वत्र पेरलेला आहे. वरील प्रतीक यशयाच्या […]

 लोकांतरण व द्वितीयागमन

१ ले थेस्सलनी प्रस्तावना ख्रिस्ती धर्म म्हणजे देवाची तारणाची महान योजना. त्या तारणाच्या योजनेतील भूमिकेत खुद्द त्र्येक देवच आहे. “सर्व काही त्याच्या द्वारे, त्याच्यामध्ये व त्याच्यासाठी आहे.” असे पौल म्हणतो. का बरं? “प्रभूचं मन कोणाला […]

 लोकांतरण व द्वितीयागमन १ व २ थेस्सलनी

भाग ३                        अध्याय २ रा आपण संतांना इशारा, ख्रिस्तविरोधी, सैतानाचं अनीतिचं रहस्य, ख्रिस्तविरोध्याचा अंत, देवाच्या योजनेचं स्वरूप व त्याचे कारण , हे पाच मुद्दे अभ्यासले. आता पुढे जाऊ. (६) तारलेल्यांना ताकीद वरील मुद्यांमध्ये अनीतिच्या […]

 वधस्तंभावरील सात उद्गार (॥)

आता अंधार नाहीसा होऊन उजेड पडताच येशू एकामागून एक पुढील उद्गार स्वत: विषयी काढत आहे. चौथा उद्गार : “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास” ( मत्तय २७:४६)? बदलीच्या मरणाची ती पापाची शिक्षा […]