ग्रेग मोर्स आम्ही एकटेच बसलो होतो, कित्येक मैल दूरवर कोणीच दिसत नव्हते. शिखराच्या टोकावरून पलीकडे ‘लेक सुपीरियर’ हे तळे दिसत होते व त्याच्या लाटा खडकांवर आदळत होत्या. एकटेपणाच्या ताज्या हवेचा श्वास आम्ही घेतला. मित्रांबरोबर इथून […]
ए डब्ल्यू पिंक यांनी दिलेला सुवार्ता संदेश ख्रिस्त तुमचा “तारणारा” आहे का? हा प्रश्न आम्ही विचारत नाही. पण तो खरोखर तुमचा प्रभू आहे का? जर तुमचा तो प्रभू नसेल तर तो तुमचा “तारणारा” नक्कीच नाही. […]
जॉन मकआर्थर येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापूर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरीया व योसेफ हे बाळ घेऊन दुसऱ्या […]
Social