
ख्रिस्ती लोक कोणत्या भावी न्यायाला तोंड देतील?
जॉन पायपर प्रेषित पौल विश्वासीयांच्या मंडळीला लिहिताना म्हणतो, “आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे” ( २ करिंथ ५:१०), आणि यामध्ये तो स्वत:ला पण गोवून घेतो. दुसऱ्या एका ठिकाणी तो ख्रिस्ती जनाना सांगतो, […]
Social