
भारतीय ख्रिस्ती मंडळीचा इतिहास
प्रकरण १ प्रस्तावना आपल्या जिवंत देवाविषयीचे अगाध सत्य दडपण्याचा प्रयत्न आरंभापासून चालू आहे. आरंभापासून अभक्तिमान लोक, विदेशी राष्ट्रे, खोटे संदेष्टे यांनी ते दडपले आहे. तसेच ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांनी, मंडळीत व कुटुंबात देवाची ओळख करून न […]
Social