गेरिट स्कॉट डॉसन वाईट आरसे मला त्रास देतात. कोपऱ्यातील ती चौकट माझ्या गोलाकार नाकाचे विचित्र चित्र प्रतिबिंबित करते. मी नक्कीच असा दिसत नाही! विमानाच्या बाथरूममधील आरशात चेहऱ्यावर मी कधीही न पाहिलेल्या खाचा आणि डाग दिसतात. […]
अबिगेल डॉड्स “शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही” (२ शमुवेल ६:२३). दाविद राजाची पत्नी मीखल हिच्या हकीगतीतला हा गंभीर निर्णय शेवटचा शब्द बोलतो. प्रेमकथेने झालेली सुरुवात दुःखद घटनेत कशी झाली? एकेकाळी आपल्या […]
जॉन ब्लूम तुम्ही आणि तुमच्या जीवनासंबंधी सर्वात अद्भुत आणि आशादायक गोष्ट ह्या खालील साध्या नम्र वाक्यामध्ये पकडली गेली आहे. “तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे” (१ […]
मार्शल सीगल नवीन वर्ष हा एकमेव समय असतो जेव्हा आपण थांबून आपला समाज – चर्च, आपले अभ्यासगट, आपले मित्रमंडळ यांचा आढावा घेतो. मला असे विश्वासी जन भेटले आहेत का ज्यांनी मला माझ्या विश्वासात चालण्यात मदत […]
जॉन ब्लूम “मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो” (नीतिसूत्रे १६:९). येशूचा जगिक पिता योसेफ याने अनुभवल्याप्रमाणे, वरील वचन म्हणण्याचा आणखी एक मार्ग आहे की, जेव्हा तुमच्या योजना वळवल्या जातात आणि त्यांना […]
डेव्हीड मॅथीस “आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल” (लूक २:१२). गुंडाळणे म्हणजे काय हे मी बाप होईपर्यंत मला ठाऊक नव्हते. तीस वर्षे मी ख्रिस्तजन्माची गोष्ट वर्षानुवर्षे ऐकत […]
जॉन मकआर्थर येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापूर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरीया व योसेफ हे बाळ घेऊन दुसऱ्या […]
जॉन ब्लूम ख्रिस्तजन्माची पहिली रात्र एक पवित्र रात्र होती. पण ती शांत रात्र नव्हती. सर्व काही शांत नव्हते. शंभर मैल चालल्यानंतर, योसेफ गर्दीने भरलेल्या बेथलेहेम गावामध्ये पोहोचला. त्याच्या पत्नीची प्रसूतीची वेळ आली होती. परंतु त्याला […]
डेव्हीड मॅथिस बेथलेहेम हे परिपूर्ण शहर ठरणार होते. प्राचीन इस्राएलमध्ये या शांत पण आशादायक जन्मासाठी यापेक्षा चांगले स्थान नव्हते. हा राजेशाही वारस, एका दुर्लक्षित गावात वाढणार होता पण राजधानीत मरणार होता. तसे हे छोटे शहर […]
जॉन पायपर १ पेत्र २:११-१२ या दोन वचनांमध्ये या विश्वामध्ये तोंड द्यावे लागणाऱ्या सर्वांत मोठ्या दोन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पेत्र लिहितो: “प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, […]
Social