
तंदुरुस्तीसाठी नव वर्षाचे ध्येय
लेखक: ट्रीलीया न्यूबेल नव्या वर्षासाठी नवे निश्चय केले जातात आणि बहुतेक लोकांसाठी तंदुरुस्ती हे नव वर्षाच्या घ्येयांमध्ये वरच्या क्रमांकावर असते. मी स्वत: एका जिममध्ये जवळजवळ आठ वर्षे काम केले आहे. दर जानेवारी महिन्यात जिममध्ये नव्यासदस्यांची गर्दी […]
Social