जुलाई 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाची सुज्ञता लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

“अहाहा ! देवाचे ज्ञान व विद्या यांची संपत्ती किती अगाध! त्याचे न्याय किती अतर्क्य आणि त्याचे मार्ग किती अगम्य! (रोम ११:३३). अचानक कोळशाची खाण खचली आणि गावातील मुले मरण पावली तर देवाने किती मोठी चूक […]

Read More

धडा १५.   १ योहान ३:४-६ स्टीफन विल्यम्स

  पाप म्हणजे स्वैराचार ख्रिस्ती लोक ढोगी आहेत अशी लोक टीका करतात हे तुम्हाला माहीत आहे का?  हा मोठा मनोरंजक आरोप आहे; कारण ख्रिस्ती लोक चांगले असलेच पाहिजेत असे गृहीत धरून  त्यावर आधारित केलेला हा […]

Read More

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का? लेखक : ट्रेवीस मायर्स

गेल्या वर्षी मला एक हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये रसग्रंथीचा कॅन्सरच्या गाठींमध्ये बदल होतो. तसे अनेक प्रकारचे लिम्फोमा आहेत, या प्रकारचा कॅन्सर अमेरिकेत प्रौढ लोकांना होणाऱ्या लिम्फोमात सातव्या क्रमांकावर आहे. […]

Read More

धडा १४.           १ योहान ३:२-३ स्टीफन विल्यम्स

    त्याच्याबरोबर, त्याच्यासारखे तुमच्या हे लक्षात आले आहे का, की एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्ती परस्परांसारख्याच दिसू लागतात? पति- पत्नी परस्परांसारखे दिसू लागतात, जवळचे मित्र एकमेकांसारखे वागू लागतात, पाळीव प्राण्यांचे मालक  व त्यांचे पाळीव प्राणी परस्परांसमान […]

Read More

तुमची दाने तुम्ही पुरून ठेवली आहेत काय?                                             लेखक : जॉन ब्लूम

  तुम्हाला कृपादाने देण्यात आली आहेत. ती कोणती आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? ती किती अमोल आहेत ह्याची कल्पना तुम्हाला आहे का? त्याची योग्य गुंतवणूक करण्यासाठी देवाने ती तुम्हाला दिली आहेत. आणि त्यांचे कारभारीपण […]

Read More

धडा १३.   १ योहान ३:१ स्टीफन विल्यम्स

 देवाची आपल्यासाठी अद्भुत प्रीती   परदेशी मालाविषयी कोणती गोष्ट आपल्याला भुरळ पाडते? जर्मनी किंवा ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड अथवा अमेरिका येथे बनवलेल्या गोष्टींविषयी आपल्याला विशेष काही वाटण्याचे कारण काय? यावर चर्चा करा. योहान आपल्याला कदापि प्राप्त […]

Read More

चिडचिड? विसरून जा लेखक : स्कॉटी स्मिथ

  देवाने आपल्यासाठी येशूमध्ये  भरभरून केलेल्या, अढळ, न संपणाऱ्या प्रीतीची आठवण जितकी मी अधिक करतो तितके मी इतरांवर चिडण्याचे विसरून जातो. दुर्दैवाने चिडचिड करावी असे मी स्वत:ला सांगतो. पण जिथे मी कमकुवत आहे तेथे देव […]

Read More

मी असले कृत्य करणार नाही लेखक: मार्शल सेगल

  लैंगिक वासनांशी युद्ध हे इंटरनेटवरची विधाने वाचून किंवा एखाद्या मित्राशी जबाबदार राहून जिंकले जात नाही. तर आत्म्याद्वारे होणाऱ्या जाणीवेने निर्माण होणाऱ्या नव्या भावना आणि इच्छा यांद्वारे जिंकले जाते. विधाने व मित्र या लढ्यात चांगली […]

Read More