माझी चोरी माझ्या आत्म्याबद्दल काय सांगते?
जॉन पायपर चोरी ही निरनिराळ्या प्रकारे दिसून येते. लुटणे, दुकानातून उचलगिरी करणे, कामामध्ये टाळाटाळ, टॅक्समध्ये घोटाळा. पण अशी चोरी करण्यामागची आतील धारणा आपल्याबद्दल काय सांगते? त्यासाठी प्रथम इफिस ४:२८ वाचू या. “चोरी करणार्याने पुन्हा चोरी […]
Social