ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ (१७२६ ते १७९७)
संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक ४ कार्यपद्धती – येशूने वापरलेल्या पद्धतीप्रमाणे श्वार्टझ् दोघादोघांना जोडीने सुवार्ताकार्याच्या कामगिरीवर पाठवत असे. त्या ठिकाणी सभा भरवून उपदेश केल्यावर ते सल्लामसलत करीत. तेथे त्यांचे आदराने स्वागत होऊन त्यांनी आपल्या गावी […]
Social