पंतैनस (इ. स. १५० – २१५)
प्रकरण ३ इतर देशांच्या तुलनेत भारताच्या इतिहासात एक उणीव आहे. इतर देशात ध्येयाला वाहून घेऊन प्रसंगी त्या ध्येयासाठी रक्तसाक्षी देखील झालेले पुष्कळ लोक आढळतात. त्यामुळे त्यांची लक्षवेधी जीवन चरित्रे वाचून उत्तेजनपर माहिती मिळवणे सुलभ होते. […]
Social