१. प्रस्तावना – हा उतारा अवघड आहे. त्यात अवघड काय ते आधी लक्षात घेऊ. (अ) अवघड बाब (१) हा दाखला असून त्यात एक कारभारी असून तो अन्यायी आहे. आपल्या मालकीची नसलेली, धन्याची असलेली मिळकत उधळून […]
(ब) योहान मार्कावर झालेला परिणाम – पहिल्या फेरीत हा तरूण होता पौल व बर्णबाबरोबर (प्रे. कृ. १३:५). त्याचं यहूदी नाव योहान आहे, तर त्यानं जे एक विदेशी नाव घेतलं आहे ते आहे मार्क. त्याचा मार्क […]
प्रस्तावना – पवित्र शास्त्र हे एक विलक्षण पुस्तक आहे. त्याला ‘पवित्र शास्त्र’ असे नाव आहे. पण त्यात अशाही वाईट पातकांच्या नोंदी आहेत की त्या केवळ ऐकूनही कान भणभणतील. तरीही ते ‘पवित्र शास्त्रच’ आहे. हे त्याचं […]
५- कुणासमोर गौरव ? कोणत्या सात गौष्टींमुळं शिष्यांकडून ख्रिस्ताचं गौरव होतं ते आपण पाहिलं. त्यानंतर त्याचे शिष्य त्यात कसे समाविष्ट आहेत, हे आपण पाहिलं. हे पाहून प्रभू त्याचं गौरव झाल्यामुळं उल्हासून आपल्या बापाला हे सांगत […]
कशासाठी गौरव ? ज्या कारणास्तव तो हे वैभवी शब्द बोलतो, ते नको का समजून घ्यायला? त्यांनी असं काय केलं? म्हणून तो हे बोलतो? या महायाजकीय प्रार्थनेत तो त्यांच्याविषयी सात विधानं करतो. ती लक्षपूर्वक पाहा. आपल्याविषयी […]
“ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे” (योहान १७:१०). प्रस्तावना – जग दु:खानं भरलं आहे. त्या दु:खादु:खात फरक आहे. शारीरिक दु:खापेक्षा आध्यात्मिक दु:ख सहन करायला अतिशय अवघड असतं. त्यातल्या त्यात आध्यात्मिक निराशा माणसाला सततच्या अस्वस्थतेनं जिणं […]
जुळं स्तोत्र ५३ अक्षरश: १४ व्या स्तोत्रासारखंच. दोनच गोष्टींमध्ये भिन्न आहे. (१) पाचवं वचन निराळं आहे. (२) देवाचं एलोहीम नाव यात आठ वेळा आलं आहे. १४ व्या स्तोत्रात ४ वेळा एलोहीम व ४ वेळा यहोवा […]
मनात देव नसलेल्यांचं पूर्वचरित्र आपण पाहिलं. तोंडात त्याचं नाव नाही, कृती दुष्टाईची. अमंगळ मूर्तिपूजेची. व्यवहारातील समंजसपणा नाही. देवभक्ती नाही आंतरबाह्य वाट चुकलेली. शील बिघडलेलं. देवाचं ज्ञान नाही. तारणाच्या योजनेची माहिती नाही. कळस म्हणजे दीनांना भाकरीप्रमाणं […]
दाविदाचा हा अनुभव आहे की, “मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” तो मूर्ख कोण आहे? देवाच्या मंडळीतला एक इसम. एकच आहेत की अनेक? अनेक. पण हा त्यांचा पुढारी, प्रतिनिधी आहे. ते सर्व याच्याशी सममनस्क आहेत. […]
Social