अक्टूबर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 स्तोत्र १३३: उपासना – (।)

प्रस्तावनादेवाचं वचन काय आहे? ते गरजवंताला देवपण देणारं सामर्थ्य आहे. ते केवळ तिथंच आपण घेण्यानं मिळतं. ते प्रथम त्यातील अर्थरूप समजल्यानं, म्हणजे बुद्धीनं अनुभवल्यानं मिळतं. तो अनुभव पूर्ण, सर्वांगी अनुभव आहे. अर्थ स्पष्ट समजल्यानंतर अगर […]

Read More

विश्वासाची संधी फक्त इथेच

“ परंतु असली चिन्हे त्याने त्यांच्यासमक्ष केली होती तरी देखील त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही” ( योहान १२:३७). तारण हे विश्वासानेच होते. तारणाकरता त्याची निकडीची गरज आहे. नि ज्यामुळे लोकांनी विश्वास ठेवावा असली अनेक कामे […]

Read More

देवाचं घर: पश्चात्ताप

उत्तरार्ध                                              २. पश्चात्तापाची गरज आपण यशयाचा ५७ वा अध्याय वाचला आहे असे आम्ही धरून चालतो. त्यातील १ते ६ व ११ ते १४ वचने परत एकदा वाचा. वास्तविक ७ ते १० वचनांवर देवाच्या लोकांवर तोच दोषारोप […]

Read More

“देवाचे घर” पश्चाताप

(पूर्वार्ध)                       “ परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यांस आज्ञा करतो” (प्रे. कृ. १७:३०). प्रस्तावना: सेवेकऱ्यांची दोन चित्रे अलीकडे चोहोकडे असे दिसते की, बहुतेक ख्रिस्ती लोक उदास आहेत. मरून गेलेले आहेत. त्याचे कारण […]

Read More

प. शास्त्राचा उपयोग: चांगल्या कामासाठी तयारी

लेखांक ७                       आपण पाहिलं की पवित्र शास्त्र वाचणाऱ्याला चांगल्या कामाकरता तयार करण्याचं काम करतं. आता ते काम पवित्र शास्त्र कसं करतं ते पाहू. विश्वासी व्यक्तिमध्ये चांगलं काम कोणतं ते पाहू. मार्क ७:३७ मध्ये एका चिमुकल्या […]

Read More

पवित्र शास्त्राचं कार्य

लेखांक ६ वा                              थोडी उजळणी करू. तारणाच्या योजनेत तारणाचे मूळ केंद्रस्थान कुटुंब. तारणाचं साधन म्हणजे कुटुंबातील उपासना. त्या उपासनेचा जीव म्हणजे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्राचं शिक्षण उपासनेमध्ये प्राप्त होतं. त्या शिक्षणात कायम टिकायचं असतं. […]

Read More

पवित्र शास्त्रातील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य

  लेखांक ५                                                 ‘ सर्व पवित्र लिखाणात देवानं आपला प्राण फुंकला आहे’ (२ तीमथ्य ३:१६) तारणाचं मूळ केंद्रस्थान कुटुंब. कुटुंबाच्या तारणाचं साधन ‘कुटुंबातली उपासना.’ उपासनेचा प्राण म्हणजे पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्राचा प्राण पवित्र आत्मा. […]

Read More

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

 लेखांक ४                                 “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या […]

Read More

‘माझी आई’

लेखांक ३ “प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला, आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा” ( रोम १६:१३). तारणाचा पाया पवित्र शास्त्र! शास्त्र शिकवण्याची पहिली जागा घर. शास्त्र परिणामकारकतेनं ऐकण्याचा पहिला प्रसंग म्हणजे घरातील […]

Read More

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

लेखांक २ “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या […]

Read More