डेव्हिड मॅथीस प्रत्येक सकाळ आपल्याला एका मेजवानीसाठी बोलावते. प्रत्येक नव्या दिवशी यशया ५५ ची साद ऐकू येते, “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या… माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन […]
जॉन पायपर बिलीचा प्रश्न पास्टर जॉन “ मला ख्रिस्ताला संपूर्ण समर्पण करण्याची भीती वाटते. “होय प्रभू, त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे” असं म्हणण्याच धाडस मला होत नाही. याचं कारण मला भीती वाटते की देव […]
भाग ३ अध्याय २ रा आपण संतांना इशारा, ख्रिस्तविरोधी, सैतानाचं अनीतिचं रहस्य, ख्रिस्तविरोध्याचा अंत, देवाच्या योजनेचं स्वरूप व त्याचे कारण , हे पाच मुद्दे अभ्यासले. आता पुढे जाऊ. (६) तारलेल्यांना ताकीद वरील मुद्यांमध्ये अनीतिच्या […]
२ रे थेस्सलनी – मजकूर अध्याय १ ला: दुसऱ्या द्वितीयागमनाच्या प्रकाशात भक्त नि शत्रू. (अ) भक्त१ ल्या पत्रातील दैनंदिन अनुभूतीचे घटक तेच आहेत. या दोन पत्रांतील काळाचे अंतर फार तर दीड वर्षापेक्षा अधिक नाही ( […]
१ ले थेस्सलनी प्रस्तावना ख्रिस्ती धर्म म्हणजे देवाची तारणाची महान योजना. त्या तारणाच्या योजनेतील भूमिकेत खुद्द त्र्येक देवच आहे. “सर्व काही त्याच्या द्वारे, त्याच्यामध्ये व त्याच्यासाठी आहे.” असे पौल म्हणतो. का बरं? “प्रभूचं मन कोणाला […]
लेखांक ७ तो बोलत असताच त्याच्या दृष्टिपथात त्याला धरून देणारा यहूदा तिथं आलाही होता. त्याच्याकडे पाहून तो आपल्या शिष्यांना शांत खात्रीनं बापानं योजलेली घटका, मरण, त्याच्या रूपानं जवळ आल्याचं सांगून तो म्हणतो, “ पाहा मला […]
लेखांक ६ “पाहा, घटका येऊन पोहंचली देखील ” ( मत्तय २६:४५; मार्क १४:४१). ही मात्र मघाची सैतानाची घटका नव्हे अं? ही त्याची देवनियुक्त, आत्मयज्ञाची, खरीखुरी घटका. ती आली. यहूदा आला आहे. शत्रुंच्या पुढं आहे. येऊन […]
लेखांक ५ आपण पाहिलं की तिघे शिष्य आत्मा उत्सुक असूनही, देह अशक्त असल्याने आपल्याला जागे राहून साथ देऊ शकत नाहीत हे सर्वज्ञ येशू ओळखतो व एकटाच प्रार्थनेच्या जागी येतो. तेव्हा स्वर्गीय दूत त्याच्या दृष्टीस […]
लेखांक ४ (२) प्रार्थनेचा अर्थ : उपासना. उपासनेचा ख्रिस्ती अर्थ: देव मानवाची भेट. दोघांची देवाणघेवाण. त्यानं देवपण द्यायचं, मानवानं ते घ्यायचं. देवाची तारणाची योजना… तारण म्हणजेच देवपण. देवानं द्यायचं, मानवानं घ्यायचं. हा जिव्हाळा.. प्रीतीचा […]
लेखांक ३ ब – प्रार्थना अगदी पहिली गोष्ट लक्षात येते ती प्रार्थनेच्या स्थळाबद्दल. प्रत्यक्ष अंतर आणि आध्यात्मिक मन:स्थितीचं अंतर अशी दोन अंतरं आपण पाहिली. त्याचे १२० शिष्य होते. पण चारही शुभवर्तमानं लक्षपूर्वक चाळून पाहा […]
Social