जुलाई 7, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

दररोजच्या निर्णयांमध्ये  देव कसे चालवतो

जॉन पायपर माझ्या दररोजच्या निर्णयांमध्ये देवाच्या मार्गदर्शनाला मी कसे अनुसरावे? तो माझा मेंढपाळ आहे हे मला ठाऊक आहे. तो मला चालवतो. पण मी त्याच्या मागेच जातोय हे मला कसे समजते? ह्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण […]

Read More

अल्प आयुष्याची करुणा आणि सामर्थ्य

टिम कीसी ब्रिज स्ट्रीट स्मशानभूमी नॉर्थॅम्प्टन, मॅसॅच्युसेट्स आज एका मित्राच्या मदतीने मला डेव्हिड ब्रेनर्ड याची कबर सापडली; त्या मित्राला ती नक्की कुठे शोधायची हे माहीत होते. या जागेचा साधेपणा आणि नितांत एकांतपणा यांत काहीतरी असे […]

Read More

हे जग सोडायला भिऊ नका

ग्रेग मोर्स जुने संत मरणासंबंधी बोलताना जे मी ऐकतो त्यामुळे कदाचित तुम्हालाही माझ्याप्रमाणे अस्वस्थ वाटेल.“ जो मरणासाठी तयारी करत नाही तो मुर्खाहून मूर्ख आहे. तो वेडा आहे.” चार्ल्स स्पर्जन यांनी सुरुवात केली.  “मान्य आहे” डॉ. […]

Read More

एका देवभीरू सासूचे कौतुक

टॅनर के स्वानसन माझी सासू ही माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणींपैकी एक आहे. जेव्हा मी असे म्हणते, तेव्हा बहुतेकांचे तोंड एखाद्या कढईतल्या पॉपकॉर्नप्रमाणे आश्चर्याने उघडेच राहते. सौजन्याला काही बोलण्याची संधी मिळण्याआधीच, त्या धक्क्यातून बाहेर पडणारे शब्द […]

Read More

अधीरता म्हणजे नियंत्रण करण्यासाठी युद्ध

मार्शल सीगल अधीर किंवा उतावीळ असणे हे एक वाईट पाप आपल्या सर्वांमध्येच असते आणि आपल्याला त्याचे समर्थन करायला आवडते – आम्ही थकलो होतो, आम्ही व्यस्त होतो. आमचं दुसरीकडे लक्ष होतं, मुलांचा फार गोंधळ चालू होता. […]

Read More

जेव्हा दुर्बलता आपल्याला ग्रासते

जोनी एरिक्सन टाडा दुःखाला सोबती आवडतात, पण आनंदाला मात्र गर्दीची ओढ असते. हे विश्व निर्माण होण्यापूर्वीच्या अनंत युगांपासून, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकमेकांच्या सहवासात असीम आनंदाचा अनुभव घेत होते. परंतु त्या त्र्यैक्याच्या मनात […]

Read More

वचनाचे पाठांतर जीवनाला वास्तवता आणते

जॉन ब्लूम अनेक ख्रिस्ती लोकांसाठी शास्त्रवचनांचे पाठांतर म्हणजे वचनांची केवळ घोकंपट्टी करणे आहे. यामागे त्यांचे अपयश (अनेकदा प्रयत्न करून  वाया गेलेले प्रयत्न) , किंवा व्यर्थता (आता ते कसे सर्व विसरून गेले आहेत), किंवा भीती (लोकांसमोर […]

Read More

एका हट्टी हृदयाचा अचानक विनाश

ग्रेग मोर्स “जो पुष्कळदा बोध पावून आपली मान ताठ करतो तो अकस्मात नाश पावेल आणि त्याला कोणताही उपाय असणार नाही” (नीतिसूत्रे २९:१). उपदेशाने तो दुखावला  जातो, चूक दाखवल्यास तो चिडतो. तो पाप करतो, हे निश्चित. […]

Read More

जिथे वस्तूंचा पसारा असतो

ग्रेग मोर्स “बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते” (नीतिसूत्रे १४:४). तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हा मजकूर आपल्याला पालकत्वाविषयी शिकवतो. हे कुटुंबाबद्दल आहे. विशेषतः लहान मुले असलेल्या काही मातांसाठी […]

Read More