लेखांक १ प्रस्तावना आपण दु:खसहनाचा सण पाळत आहोत. ख्रिस्ती धर्म हा मुलखावेगळाच धर्म आहे. कारण इतर धर्मांत जयंत्या, क्वचितदा पुण्यतिथ्या पाळल्या जातात. पण दु:खसहनाचा, लाजिरवाण्या मरणाचा सण फक्त ख्रिस्ती धर्मच पाळतो. वास्तविक दु:खासारखा जिव्हाळ्याचा […]
कॅथरीन बटलर एक वर्षापूर्वी मी आणि माझ्या मुलांनी आमच्या एका मित्राला दवाखान्यात भेट दिली. त्याला एम्फिसिमाचा (फुप्फुसाचा एक आजार) पुन्हा एक अटक आला होता. हे त्याचे दुखणे बराच काळाचे होते. अनेक उपचारांचे कोर्सेस, कित्येक दिवस […]
वर्षातून तीन वेळा देवाने नेमून दिलेल्या सणांसाठी सीयोन डोंगरावरील यरुशलेमातील मंदिरात जाहीर उपासनेसाठी एकत्र जमून डोंगर चढून जाताना उपासक जी स्तोत्रं आळीपाळीनं म्हणत चढण चढत असत; त्या १२० ते १३३ या पंधरा आरोहण स्तोत्रांच्या विषयांची […]
Social