“तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो” (१ पेत्र ५:५-७). संकटे, परीक्षा येतात तेव्हा ख्रिस्ती व्यक्तीला आश्चर्य वाटण्याचे कारण […]
“ ते तिचं नाव काय ठेवणार असावेत बरं?” माझी पत्नी म्हणाली. “मला काही कल्पना नाही बुवा, पण जर आपल्याला मुलगी झाली तर मी तिचं नाव प्रथम एलिझाबेथ (अलीशिबा), यायेल किंवा अबिगेल ठेवायचा विचार करीन. माझ्या […]
सॅमी विल्यम्स धडा ५ वा ईयोब २:१-१३ – दुसरी कसोटी पहिल्या अग्नीपरीक्षेच्या कसोटीत एका दिवसात सर्व साधनसंपत्ती गमावून बसण्याचा अनुभव ईयोबाने घेतला. आता या दुसऱ्या अग्नीपरीक्षेच्या कसोटीत आपली देवाशी अघिक घनिष्ठ ओळख होईल. […]
Social