दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

२.७ मालिका216375ss[1]

त्याच्यामध्ये मुळावलेले ,रचले जात असलेले ,तुम्हांला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर स्तुती करणारे व्हा (कलसै २:७).

नॅव्हीगेटर्स यांनी शिष्यत्वाच्या प्रशिक्षणासाठी २.७ मालिका तयार केली आहे. प्रशिक्षण गटात असलेले लोक आध्यात्मिक वाढीचा अनुभव घेत असताना कौशल्ये शिकतात व त्यांचा सराव करतात. हे लोक एकांत समयाचे पर्याय , शास्त्र लेखांवर मनन करणे , आपला तारणाचा अनुभव समर्पक रीतीने सांगणे अशी व इतर कौशल्ये शिकून त्यांचा सराव करतील.

तुमच्या मंडळीसाठी किंवा मंडळीला संलग्न असलेल्या गटाला असे २.७ मलिकेचे प्रशिक्षण देण्यात लव्ह महाराष्ट्रला आनंद आहे.

  • नॅव्हीगेटर्सचे कार्यकर्ते स्वखर्चाने प्रवास करून प्रशिक्षण देतील.
  • एल एम च्या नावाखाली साधन साहित्य पुरवून विकले जाईल.
  • प्रशिक्षण सत्र किंवा शिष्यत्वाची मालिकेच्या योजना आखण्यासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.