आमच्यापुढे असलेली मुले गटारात, उकिरड्यावर, गल्लीबोळात आणि इतर काही शहराच्या कोपऱ्यात सापडलेली होती. बहुतेकांना जन्मत:च शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व होते. – आधीच गरिबीने पिचलेल्या त्यांच्या पालकांना हा भर खूपच जड होता म्हणून त्यांनी त्यांना मरण्यासाठी […]
Social