योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]
१६८३-१७१९ लेखांक ११ आपल्या कामाचा व्यवस्थित अहवाल झिगेनबाल्ग मायदेशी डेन्मार्कला पाठवत असे. ते तर मदत पाठवीतच. ते त्याच्या पत्राचे भाषांतर करून ती इंग्लंडला पाठवीत. त्यामुळे इंग्लंडकडूनही मिशनकार्याला चालना मिळू लागली. या कामाचे श्रेय डेन्मार्कचा राजा […]
जॉन ब्लूम देवाच्या पवित्रतेची जाणीव गमावणे हे आध्यात्मिक दृष्टीने धोक्याच्या ठिकाणी असल्याचा इशारा आहे. बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असेल: आपली कुटुंबे चांगली असतील. आपल्या सेवा फोफावत असतील. आपल्याला प्रतिष्ठा मिळत असेल आणि आपली आध्यात्मिक […]
Social