ख्रिस्ती नेता हा सेवक – नेता असावा हे मत ख्रिस्ती म्हणवणारे सर्व लोक मान्य करतील. येशूने तर स्पष्टपणे म्हटले: “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात; परंतु […]
लेखक: सुझन कुटार वेबस्टर डिक्शनरीत असमाधान याचा अर्थ एखाद्याच्या जीवनाबद्दल किंवा परिस्थितीबद्दल असमाधानी वृत्ती असणे, असा दिला आहे. अरेरे! आपल्यातले कितीतरी ख्रिस्ती जन आणि जर मी पूर्णपणे प्रामाणिक असेल तर मी ही ह्या अपायकारक पापाला […]
Social