जून 8, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

संपादकीय

 

देवाने आपल्याला नेमूनदिलेल्या ठिकाणी आपण त्याची सेवा करत असताना आपण खूप प्रार्थनेत राहण्याची जरुरी आहे. देव कार्य करत आहे आणि त्याचे सहकारी या नात्याने आपण काळजी घ्यायला हवी की आपले देवाबरोबरचे सामूहिक आणि वैयक्तिक चालणे आपल्याकामामुळेझाकोळून टाकले जात नाही.त्यासोबतप्रार्थना ही आपल्या कार्याला जोडलेली पुरवणी किंवा परिशिष्ट बनता कामा नये. कित्येकदा आपण सर्व योजना करतो आणि नंतर शेवटची प्रार्थना करताना म्हणतो: आमच्या सर्व योजना आशीर्वादित कर..
सावध असा! आपण देवाला आपल्या योजनांवर आशीर्वाद दे म्हणून विचारतो? आपण त्याची इच्छा काय आहे हे प्रथम शोधले होते का? आपण योजना करत असताना आणि त्या योजना राबवत असताना खरंच देवावर अवलंबून आहोत का? कीआपण फक्त शब्द उच्चारत आहोत कारण सवयीनुसार सभेच्या शेवटी तशी प्रार्थना केली जात असते?

आम्ही करत असलेल्या कार्यात तुम्ही देत असलेल्या सहभागाबद्दल आम्हालाआनंद वाटतो.तुमच्या प्रार्थनांची आम्हाला गरज आहे आणि जे आमच्या सेवेला आर्थिक सहभाग देतात त्यांचे आम्ही आभारी आहोत. हा अंक तुमच्या जीवाला एक आशीर्वाद असा ठरू देत.

क्रिस विल्यम्स
अध्यक्ष एल एम

Previous Article

स्वर्गाची उत्कट इच्छा

Next Article

स्वर्गाची उत्कट इच्छा

You might be interested in …

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

लेखक : जेराड मेलीन्जर काही वर्षांपूर्वी माझे आजी व आजोबा अजूनही आमच्याबरोबर होते तेव्हा आम्ही एका पिकनिकला गेलो. आजी पहिल्यासारखी राहिली नव्हती. विस्मरण हळूहळू कायमचे झालेले होते. ते इतके वाढले की तिला माझे किंवा घरच्या […]

त्याचे भग्न झालेले शरीर उठले

ग्रेग मोर्स … त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू , यावर मी विश्वास ठेवतो.  ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ (१७२६ ते १७९७)

संकलन – क्रॉसी उर्टेकर  लेखांक ४  कार्यपद्धती –  येशूने वापरलेल्या पद्धतीप्रमाणे श्वार्टझ् दोघादोघांना जोडीने सुवार्ताकार्याच्या कामगिरीवर पाठवत असे. त्या ठिकाणी सभा भरवून उपदेश केल्यावर ते सल्लामसलत करीत. तेथे त्यांचे आदराने स्वागत होऊन त्यांनी आपल्या गावी […]