लेखांक ५ आपण पाहिलं की तिघे शिष्य आत्मा उत्सुक असूनही, देह अशक्त असल्याने आपल्याला जागे राहून साथ देऊ शकत नाहीत हे सर्वज्ञ येशू ओळखतो व एकटाच प्रार्थनेच्या जागी येतो. तेव्हा स्वर्गीय दूत त्याच्या दृष्टीस […]
लेखांक ४ (२) प्रार्थनेचा अर्थ : उपासना. उपासनेचा ख्रिस्ती अर्थ: देव मानवाची भेट. दोघांची देवाणघेवाण. त्यानं देवपण द्यायचं, मानवानं ते घ्यायचं. देवाची तारणाची योजना… तारण म्हणजेच देवपण. देवानं द्यायचं, मानवानं घ्यायचं. हा जिव्हाळा.. प्रीतीचा […]
लेखांक ३ ब – प्रार्थना अगदी पहिली गोष्ट लक्षात येते ती प्रार्थनेच्या स्थळाबद्दल. प्रत्यक्ष अंतर आणि आध्यात्मिक मन:स्थितीचं अंतर अशी दोन अंतरं आपण पाहिली. त्याचे १२० शिष्य होते. पण चारही शुभवर्तमानं लक्षपूर्वक चाळून पाहा […]
लेखांक २ येशूच्या खुनाच्या काळ्या कटानं काळोखलेल्या त्या खुल्या बागेत … त्या काळरात्री त्याच्यासाठी अधिकच काळवंडत चाललेल्या दु:खरात्रीमध्ये आपल्या शिष्यांसहित त्यांच्या सहवासासाठी, सहानुभूतीसाठी आसुसलेला प्रभू चालला आहे. ‘बाहेर पडला.’ यरुशलेमच्या तटापासून त्या भयाण दरीच्या तळापर्यंत […]
लेखांक १ प्रस्तावना आपण दु:खसहनाचा सण पाळत आहोत. ख्रिस्ती धर्म हा मुलखावेगळाच धर्म आहे. कारण इतर धर्मांत जयंत्या, क्वचितदा पुण्यतिथ्या पाळल्या जातात. पण दु:खसहनाचा, लाजिरवाण्या मरणाचा सण फक्त ख्रिस्ती धर्मच पाळतो. वास्तविक दु:खासारखा जिव्हाळ्याचा […]
आता अंधार नाहीसा होऊन उजेड पडताच येशू एकामागून एक पुढील उद्गार स्वत: विषयी काढत आहे. चौथा उद्गार : “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास” ( मत्तय २७:४६)? बदलीच्या मरणाची ती पापाची शिक्षा […]
प्रस्तावना – दोनच ख्रिस्ती सणांतील हा ख्रिस्ताच्या दु:खसहनाच्या स्मरणाचा सण आहे. जयंत्या, पुण्यतिथ्या जगात पाळल्या जातात. पण दु:खसहनाचा सण? ही तर ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानाची गोड जोडगोष्ट आहे. त्या दु: खाला महान मोल व ध्येय […]
ख्रिस्ताचं मन म्हणजे त्याचा कळवळा हे आपण पाहिलं व त्या मायेनं व सहानुभूतीनं त्यानं काय कृती केली तेही पाहिलं. आपण त्यातून हे शिकलो की, (१) आपल्याजवळ जे आहे ते आपल्यासाठीच ठेवण्याची वस्तू नव्हे.(२) इतरांसाठी ती […]
“ असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो.” फिलिपै २:५ वर्षातून एकदा येणाऱ्या दु:खसहनाच्या सणात वधस्तंभाच्या आठवणींची शांत सावली पडलेली असून मन:शुद्धी व मन:शांती प्राप्त करण्याची जणू वर्षातून एकदा देव ही विशेष संधी […]
Social