जॉन पायपर तरुणांना ( आणि प्रौढ लोकांनाही ) बंड करण्याच्या पथावर जाऊ न देण्याची ताकीद देणे हे अत्यावश्यक आहे कारण हा रस्ता त्यांना त्यांच्या नाशाकडे नेतो हे वारंवार सिद्ध होत असते. तरुण जेव्हा या रस्त्यावर […]
जॉन ब्लूम देवाच्या पवित्रतेची जाणीव गमावणे हे आध्यात्मिक दृष्टीने धोक्याच्या ठिकाणी असल्याचा इशारा आहे. बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असेल: आपली कुटुंबे चांगली असतील. आपल्या सेवा फोफावत असतील. आपल्याला प्रतिष्ठा मिळत असेल आणि आपली आध्यात्मिक […]
स्कॉट हबर्ड सामान्य व्यक्ती दररोज किमान ७००० शब्द बोलते किंवा आठवड्यात ५०,००० – एका लहान पुस्तकाएवढे. आपण सर्व लेखक आहोत. दर वर्षी ५२ पुस्तके छापतो ती एका छापखान्यातून ज्याचे नाव आहे तोंड किंवा मुख. यामुळे […]
क्रिस विल्यम्स लेखांक ४ ठासून केलेल्या विरोधातून प्रॉटेस्टंट व सुवार्तावादी चळवळींचा जन्म रोमन कॅथॉलिकवादाच्या कित्येक शतकांपासूनच्या जुनाट शृंखला तोडून त्यांचा विध्वंस करून अगदी पूर्ण नवीन मतप्रणालीची सुरुवात झाल्याचे पाहून तुमच्या मनात खोल प्रतिक्रिया उमटलीच पाहिजे. […]
ग्रेग अॅलीसन उत्क्रांतिवाद हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. मी कॉलेजमध्ये असताना सायन्स शाखा निवडली होती व मी अभ्यास करत असलेला प्रत्येक विषय – बायॉलजी, बॉटनी, इकॉलजी, मायक्रोबायॉलजी – हे सर्व विषय उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून शिकवले […]
वनिथा रिस्नर आजार आणि दु:खसहन निरोगी आणि समृद्ध असण्यापेक्षा चांगले असू शकेल का? या जगात जेथे दु:ख टाळण्यासाठीच जीवन जगले जाते तेथे हा प्रश्न हास्यास्पद वाटू शकतो. केवळ विलासात राहणारे नव्हे तर धार्मिक लोक सुद्धा […]
स्कॉट हबर्ड “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो […]
Social