जीवन प्रकाश
देव सर्वाचा उपयोग करतो
वनिथा रिस्नर काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने विचार न करता असे काही उद्गार काढले की त्यांमुळे मी दुखावली गेले. माझा पहिला प्रतिसाद म्हणजे मी अस्वस्थ झाले. नंतर मी मनामध्ये तिच्याबद्दलच्या तक्रारींचा मनातला मनात पाढा वाचू […]
कमकुवतपणाशी युद्ध थांबवा
स्कॉट हबर्ड त्यावेळी मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी जसा काही एक युद्धभूमीवरचा सैनिक होतो. तुम्ही मला शोधले असते तर मी वाचनालयातच सापडलो असतो. पुस्तकात डोके खुपसून बसलेला. माझी बोटे भराभर ओळींवरून फिरत होती. […]
अविश्वासाला एकट्याने तोंड देऊ नका
जॉन ब्लूम आपल्या सर्वांनाच विश्वासासाठी आणि अविश्वासाविरुद्ध युद्ध करण्यासाठी इतर विश्वासू ख्रिस्ती जनांची गरज आहे -आणि आपल्यांतील बहुतेकांना हे माहीत असते. समस्या ही आहे की, जेव्हा सत्यावर सर्वाधिक भरवसा ठेवण्याची गरज असते तेव्हाच त्याचा स्पष्टपणा […]
ईयोब १:१-५
लेखक – सॅमी विल्यम्स लेखांक १ प्रस्तावना भाग १ ला जुना करार व नवा करार ही दोन्ही आपल्याला कशी उपयुक्त आहेत, याविषयी आपण आज खास पहाणार आहोत. कारण अनेकांचा गैरसमज असतो की जुना करार […]
उधळ्या पुत्रांच्या पालकांसाठी सात उत्तेजने
जॉन पायपर प्रश्न पास्टर जॉन, वीस वर्षांच्या एका उधळ्या पुत्राची मी आई आहे. लूक १५ हा अध्याय मी पुन्हा पुन्हा वाचते. मी त्याचा खूप अभ्यास केला आहे. जर तुम्ही अशा उधळ्या पुत्राच्या/ कन्येच्या पालकांशी बोलला […]
छिन्नविछिन्न जीवनातून देव काय करू शकतो
स्कॉट हबर्ड काही दु;खे इतकी खोल असतात आणि इतका काळ टिकतात की ती सहन करणाऱ्यांना या जीवनात तरी सांत्वन मिळेल याबद्दल निराशा वाटू लागते. त्यांच्या दु:खाला त्यांनी कितीही मोठी चौकट टाकली तरी सर्व कडांतून अंधार […]
ख्रिस्ती सिद्धांत
इतिहास
पुस्तके
No posts found.शास्त्र अभ्यास
योहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना
योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]
धडा २१. १ योहान ४:१-३ स्टीफन विल्यम्स
तुमचे आध्यात्मिक अन्न कोण बनवत आहे? हल्ली चौरस आहाराकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. पूर्वी लोक म्हणायचे “ते स्वादिष्ट असेल, मोठ्या कंपनीचे असेल तर चांगले असलेच पाहिजे.” पण जे पदार्थ आपण आपल्या पोटात जाऊ देतो त्यांचा […]
धडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स
तुमचे आध्यात्मिक अन्न – कोण खात आहे? प्रत्येक पावसाळ्यात आपल्याला कॉलरा, कावीळ अशा त्या मोसमातील रोगांचा इशारा दिला जातो आणि सतर्क लोक लगेच त्याबाबत प्रतिबंधक उपायांची तजवीज करायला सुरुवात करतात. त्यात पुढील दोनपैकी एक […]