
देव जगात क्लेश , संकटे, आपत्ती का येऊ देतो? जॉन मॅकार्थर
जॉन मॅकार्थर यांच्या संदेशाचा क्रॉसी ऊर्टेकर यांनी केलेला संक्षिप्त अनुवाद. आपल्या बायबलचा देव पवित्र, चांगला, प्रेमळ, सुज्ञ, सर्वसमर्थ, सर्वज्ञ, कनवाळू, कृपाळू आहे असा आपला विश्वास आहे. यावर नास्तिक लोक आक्षेप घेऊन म्हणतात, देव जर असा […]
Social