डेव्हिड मॅथीस “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा” (मार्क १६:६). पवित्र नगरातील त्या रस्त्यावरचे ते शब्द खरे […]
ग्रेग मोर्स उत्तम शुक्रवारी जगातला सर्वात दु:खद दिवस साजरा केला जातो. त्याच्या तोंडावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्यांच्या निर्मात्याच्या डोक्यामध्ये मोठाले काटे घुसवले गेले. ज्या मुखाद्वारे विश्व अस्तित्वात आणले त्यामधून आता वेदना व कण्हणे ऐकू […]
जॉन पायपर प्रश्न पास्टर जॉन, या आठवड्यात मी वधस्तंभाचा वृतांत वाचत होतो. त्यातील एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले. लूक २३:२६ मध्ये आपण वाचतो, “पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत […]
जॉन पायपर एका पित्याने हा प्रश्न मला पाठवला आहे. “माझ्या चवदा वर्षांच्या मुलीने नुकतेच ईयोबाचे पुस्तक पहिल्यांदाच वाचलं आणि इथं देवाचे जे चित्रण आहे ते पाहून ती गोंधळून गेली आहे. कारण आतापर्यंत तिने देव प्रेमळ […]
स्कॉट हबर्ड बायबल नव्यानं वाचायला लागणारे लोक मत्तयाच्या शुभवर्तमानाकडे उत्सुकतेने व निर्धाराने धाव घेतात आणि पहिल्या सतरा वचनातच अडखळून पडतात. आम्ही तर एका गोष्टीची, नाट्यमय कथेची, देवदूत, मागी आणि बेथलेहेमात जन्मलेल्या बाळाची अपेक्षा करत इथं […]
जॉन ब्लूम आपल्या अनेक पापांचे मूळ कारण आहे: याला मी अपवाद आहे अशी समजूत. म्हणजे जे बहुतेक सर्वांना लागू पडते ते माझ्यासाठी नाही.खाली दिलेल्या काही गोष्टी ओळखीच्या वाटतात ना? मला उशीर झालाय आणि कोणाला […]
डेविड मॅथिस गेल्या दोन वर्षांत आपल्या अनेक आशांना आव्हान दिले गेले. वारंवार होणारी टाळेबंदी, सामाजिक अस्थिरता, वाढत्या गुन्हेगाऱ्या, न्यायासाठी पुकार या सर्वांमध्ये कोठेतरी जगिक व मानवी उत्तरे मिळावी अशी अपेक्षा होती. पण या जगात मिळणारा […]
स्कॉट हबर्ड पापाशी झगडा करताना, विश्वासासाठी युद्ध करतांना कधीकधी मला वाटते की पवित्रतेचा पाठलाग काही समीकरणानी मिळाला असता तर! [क्ष मिनिटांचे बायबल वाचन] + [य मिनिटांची प्रार्थना] x [ आठवड्यातले झ तास] = पवित्रपणा आणि […]
लेखक: जॉन ब्लूम आपल्यामधला आनंद हिरावून घेणाऱ्या, भावनांवर हक्क दाखवणाऱ्या, मन विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागेल नातेसंबंधातील संघर्षांचा. नातेसंबंधातील संघर्षाइतका गोंधळ घालणारे व नाश घडवणारे दुसरे काही नसते. आणि यातले कितीतरी आपण टाळू शकतो.अर्थातच […]
डेविड मॅथीस पहिल्या मंडळीचे ख्रिस्ती लोक स्वस्थ बसून जीवन जगत नव्हते. जरी आपल्याला मनन, अभ्यास करायला आणि देवाच्या सान्निध्यात शांत राहण्यास सांगितले आहे तरी येशू, पेत्र, याकोब आणि पौल यांच्या शिक्षणातून ते आपल्याला पुनःपुन्हा सांगतात […]
Social