बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक
संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १ प्रास्ताविकरोमन कॅथॅालिक मंडळी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहंचली होती. अनेक मिशनरी पाठवून परिश्रम करत होती. पण चुकीच्या सुवार्तापद्धती वापरत होती. आणि प्रॅाटेस्टंट मंडळीनं तर अजून सुवार्ताप्रसारासाठी मिशनकार्य सुरू करण्याचा विचारही […]
Social