जनवरी 9, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

येशू सांताक्लॉजसारखा असता तर

लेखक: जिमी नीडहॅम काल माझ्या मुलीने एक मोठा प्रश्न विचारला. कारच्या पाठीमागच्या सीटमध्ये तिने मला विचारले “ डॅडी ह्यावेळी सांता आपल्या घरी येणार आहे का? ज्यांना छोटी मुले आहेत असे ख्रिस्ती आईवडील अशा प्रश्नाला घाबरतात. […]

Read More

ख्रिस्तजन्मदिनाच्या वेळी तुम्हाला काय ठाऊक असावे असे दु:खी लोकांना वाटते?

लेखक: नॅन्सी गर्थी “नाताळ सुखाचा जावो, नव्या वर्षाच्या शुभेच्छा” जसजसे वर्ष संपू लागते तसे जेथे तुम्ही वळता तेथे कोणीतरी तुम्हाला सांगत असते की तुम्ही सुखी, आनंदी असावे. पण ज्या लोकांना नुकताच प्रिय व्यक्तीचा वियोग सहन […]

Read More

कुमारीपासूनच्या जन्माने झालेले येशूचे गौरव

लेखक: डेविड मॅथीस येशूचा जन्म कुमारिकेच्या पोटी झाला. देव मानव असलेल्या येशूचा हा एकमेव गौरव आहे. संपूर्ण इतिहासात आतपर्यंत जन्मलेल्या अब्जावधी मानवांमध्ये एकाच व्यक्तीने जगामध्ये अशा रीतीने प्रवेश केला. देव आणि मनुष्य यांमध्ये एकच मध्यस्थ […]

Read More

मोफत अश्लीलतेची महागडी किंमत

ओवेन स्ट्रेशन ( मोबाईलचे बटन दाबताच अश्लील चित्रे समोर उभी करणारा हा  काळ आहे. या व्यसनामध्ये  फक्त तरुण पिढीच नव्हे तर प्रौढ जन व लहान मुलेही अडकलेली दिसतात. ख्रिस्ती लोकही याला अपवाद नाहीत. मंडळी याची […]

Read More

आमच्या अशक्तपणात आमच्यामध्ये कार्य करण्यास देवाला आवडते

ट्रेवीस मायर्स गेल्या मार्चमध्ये माझ्यावरचा कॅन्सरचा उपचार संपला तरीही मला खूपच अशक्त वाटत होते. पूर्ण वेळ प्रोफेसर म्हणून माझे काम तसेच माझे घरातील व मित्रांशी असलेले  नातेसंबंध  या सर्व जबाबदाऱ्या पार पडण्यास मी मर्यादित आहे […]

Read More

वधस्तंभाचा अभिमान

स्टीव्ह फर्नांडीस शिक्षण देऊन वधस्तंभावरच्या ख्रीस्ताविषयीची तळमळ वाढवण्याची गरज आहे. असे जीवन जगावे आणि अशा प्रकारे बोलावे की वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचे मोल अधिकाधिक लोकांच्या दृष्टीस पडेल व त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल. येशुप्रमाणेच आपल्यालाही ते महागात […]

Read More

एका बळीचा विजय    

कॅमरॉन ब्युटेल (संदर्भ दिलेली वचने कृपया बायबलमधून वाचावीत.) जेव्हा माहिती करून घेण्याचा  उगम फक्त कल्पना  असेल तर चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे ते समर्थ शस्त्र ठरते. मी लहान असताना येशू हा बलवान गुंडापुढे असलेला एक कमकुवत […]

Read More

सर्वात मोठे आध्यात्मिक युध्द              

जॉन ब्लूम ज्या नातेसंबंधामध्ये विश्वासाची सुपीक जमीन असते तिथेच प्रीती जोमदार वाढू शकते. जोपर्यंत नात्यामध्ये पुरेसा विश्वास असतो तोपर्यंत प्रीती ही निरोगी आणि संवेदनशील असू शकते. पण जेव्हा विश्वास कमी होऊ लागतो तसे प्रेम कोमेजून […]

Read More

तुमच्या मुलांना क्षमा मागा

डेविड  मॅथिज माझ्या वडिलांनी मला क्षमा मागितली ते मी कधीच विसरू शकत नाही. पपांनी मला क्षमा मागितल्याचे हे काही क्षण अविस्मरणीय, मला भावूक करणारे, माझे मन वेधून घेणारे  ठरले आहेत – वयाच्या पाचव्या , सातव्या […]

Read More