जनवरी 21, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

संपादकीय

 

देवाने आपल्याला नेमूनदिलेल्या ठिकाणी आपण त्याची सेवा करत असताना आपण खूप प्रार्थनेत राहण्याची जरुरी आहे. देव कार्य करत आहे आणि त्याचे सहकारी या नात्याने आपण काळजी घ्यायला हवी की आपले देवाबरोबरचे सामूहिक आणि वैयक्तिक चालणे आपल्याकामामुळेझाकोळून टाकले जात नाही.त्यासोबतप्रार्थना ही आपल्या कार्याला जोडलेली पुरवणी किंवा परिशिष्ट बनता कामा नये. कित्येकदा आपण सर्व योजना करतो आणि नंतर शेवटची प्रार्थना करताना म्हणतो: आमच्या सर्व योजना आशीर्वादित कर..
सावध असा! आपण देवाला आपल्या योजनांवर आशीर्वाद दे म्हणून विचारतो? आपण त्याची इच्छा काय आहे हे प्रथम शोधले होते का? आपण योजना करत असताना आणि त्या योजना राबवत असताना खरंच देवावर अवलंबून आहोत का? कीआपण फक्त शब्द उच्चारत आहोत कारण सवयीनुसार सभेच्या शेवटी तशी प्रार्थना केली जात असते?

आम्ही करत असलेल्या कार्यात तुम्ही देत असलेल्या सहभागाबद्दल आम्हालाआनंद वाटतो.तुमच्या प्रार्थनांची आम्हाला गरज आहे आणि जे आमच्या सेवेला आर्थिक सहभाग देतात त्यांचे आम्ही आभारी आहोत. हा अंक तुमच्या जीवाला एक आशीर्वाद असा ठरू देत.

क्रिस विल्यम्स
अध्यक्ष एल एम

Previous Article

स्वर्गाची उत्कट इच्छा

Next Article

स्वर्गाची उत्कट इच्छा

You might be interested in …

छिन्नविछिन्न जीवनातून देव काय करू शकतो

स्कॉट हबर्ड काही दु;खे इतकी खोल असतात आणि इतका काळ टिकतात की ती  सहन करणाऱ्यांना या जीवनात तरी सांत्वन मिळेल याबद्दल निराशा वाटू लागते. त्यांच्या दु:खाला त्यांनी कितीही मोठी चौकट टाकली तरी सर्व कडांतून अंधार […]

करोनाच्या संदर्भात महत्त्वाचा संदेश अर्पण बागची, पुणे

देवाने ज्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला त्या महान सेवकांच्या जीवनातून रोग व महामारीसाठी महत्त्वाचा संदेश.   *विल्यम केरी :* आधुनिक मिशनरी कार्याचा जनक. ह्यांनी भारतात येऊन ४० भाषांत पवित्र शास्त्राचे भाषांतर केले. त्यांचा मुलगा […]

एका बळीचा विजय    

कॅमरॉन ब्युटेल (संदर्भ दिलेली वचने कृपया बायबलमधून वाचावीत.) जेव्हा माहिती करून घेण्याचा  उगम फक्त कल्पना  असेल तर चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे ते समर्थ शस्त्र ठरते. मी लहान असताना येशू हा बलवान गुंडापुढे असलेला एक कमकुवत […]