अक्टूबर 14, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

संपादकीय

 

देवाने आपल्याला नेमूनदिलेल्या ठिकाणी आपण त्याची सेवा करत असताना आपण खूप प्रार्थनेत राहण्याची जरुरी आहे. देव कार्य करत आहे आणि त्याचे सहकारी या नात्याने आपण काळजी घ्यायला हवी की आपले देवाबरोबरचे सामूहिक आणि वैयक्तिक चालणे आपल्याकामामुळेझाकोळून टाकले जात नाही.त्यासोबतप्रार्थना ही आपल्या कार्याला जोडलेली पुरवणी किंवा परिशिष्ट बनता कामा नये. कित्येकदा आपण सर्व योजना करतो आणि नंतर शेवटची प्रार्थना करताना म्हणतो: आमच्या सर्व योजना आशीर्वादित कर..
सावध असा! आपण देवाला आपल्या योजनांवर आशीर्वाद दे म्हणून विचारतो? आपण त्याची इच्छा काय आहे हे प्रथम शोधले होते का? आपण योजना करत असताना आणि त्या योजना राबवत असताना खरंच देवावर अवलंबून आहोत का? कीआपण फक्त शब्द उच्चारत आहोत कारण सवयीनुसार सभेच्या शेवटी तशी प्रार्थना केली जात असते?

आम्ही करत असलेल्या कार्यात तुम्ही देत असलेल्या सहभागाबद्दल आम्हालाआनंद वाटतो.तुमच्या प्रार्थनांची आम्हाला गरज आहे आणि जे आमच्या सेवेला आर्थिक सहभाग देतात त्यांचे आम्ही आभारी आहोत. हा अंक तुमच्या जीवाला एक आशीर्वाद असा ठरू देत.

क्रिस विल्यम्स
अध्यक्ष एल एम

Previous Article

स्वर्गाची उत्कट इच्छा

Next Article

स्वर्गाची उत्कट इच्छा

You might be interested in …

जेव्हा देव अन्यायी वाटतो

जॉनी एरिक्सन टाडा लेखांक २                             (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये […]

स्वनकाराला वयोमर्यादा नसते.

क्रिस्टिन काउच पाण्याखालील ट्रेडमिलवरचा माझा पहिला दिवस मी कधीही विसरणार नाही. गुडघ्याच्या एका हट्टी दुखापतीने मला गरम पाण्याच्या उपचारांच्या या अनोळखी क्षेत्रात आणले. मी नाव नोंदवले, आणि जिममधल्या लॉकरशी चाचपडत असताना मी एखाद्या शाळकरी मुलीसारखी […]

पवित्र शास्त्रातील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य

  लेखांक ५                                                 ‘ सर्व पवित्र लिखाणात देवानं आपला प्राण फुंकला आहे’ (२ तीमथ्य ३:१६) तारणाचं मूळ केंद्रस्थान कुटुंब. कुटुंबाच्या तारणाचं साधन ‘कुटुंबातली उपासना.’ उपासनेचा प्राण म्हणजे पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्राचा प्राण पवित्र आत्मा. […]