ब. काळजी घेणाऱ्या पित्याची सुरक्षा मत्तय ६:२५-३४ या वचनांचा भर आहे की आपला स्वर्गीय पिता आपली काळजी घेतो. ३२ वे वचन हे दाखवते – “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” […]
काही विहिरी कधीच कोरड्या पडत नाहीत. काही क्षितीजं तुम्ही त्यांच्या निकट जाताना अधिकच विस्तारू लागतात. काही गोष्टी अनंतकालापर्यंत मागं पोचतात, अनंतापर्यंत पुढे जातात आणि त्यांचे रहस्य खोल खाली जात राहते अन् त्यांची उंची वैभवाला […]
संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक २ अठरावे शतक: बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग १६८३-१७१९ : पुढे चालू आपल्या तनख्यातून होईल तितका खर्च करून, देवाच्या सहाय्याने, मित्रांच्या मदतीने, लाजेकाजे शत्रुंनीही केलेल्या मदतीने बांधलेल्या मंदिराचे १४ ॲागस्ट १७०७ रोजी समर्पण झाले. […]
Social