लेखांक ६ वा थोडी उजळणी करू. तारणाच्या योजनेत तारणाचे मूळ केंद्रस्थान कुटुंब. तारणाचं साधन म्हणजे कुटुंबातील उपासना. त्या उपासनेचा जीव म्हणजे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्राचं शिक्षण उपासनेमध्ये प्राप्त होतं. त्या शिक्षणात कायम टिकायचं असतं. […]
जॉन ब्लूम जर तुम्ही काही काळ ख्रिस्ती असाल तर खालची ही वचने नक्कीच पाठ असतील. पठणाचा प्रयत्न करून नव्हे तर अनेक वेळा ऐकून ऐकून. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू […]
जॉन मकआर्थर “परमेश्वराचे गौरव प्रकट होईल” (यशया ४०:५), हा ख्रिस्तजन्माचा संदेश आहे. येशूचा जन्म हा यशयाच्या अभिवचनानुसार देवाच्या गौरवाचे प्रकटीकरण आहे. ख्रिस्तजन्माच्या देखाव्याचा आशय देवाचे गौरव आहे. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव हे गाणे देवदूतांनी गायले, प्रभूचे […]
Social