लेखक: जेम्स फॅरीस मंडळीमध्ये असे काही लोक असतात की त्यांना वाटते त्यांना लोकांनानिराश करण्याचे आध्यात्मिकदान मिळाले आहे . एवढेच काम ते करत असतात-इतरांना निराश करणे. आणि सत्य परिस्थिती पहिली तर आपण सर्वच एखाद्या वेळी नव्हे […]
“माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे माझी निराशा होणार नाही कारण नेहमीप्रमाणे पूर्ण धैर्याने आताही माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराच्या व्दारे महिमा होईल याची मला खात्री आहे. कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि […]
लेखक: अॅबीगेल ससाणे समाधानी नसणे किंवाअतृप्त असणे या समस्येशी आपल्या सर्वांचाच झगडा चालू असतो. ही समस्या कदाचित आपल्या जीवनातील लोकासंबधीअसेल, आरामदायी जीवनशैलीचा अभाव असेल, कामावरची कठीण परिस्थिती असेल, अनपेक्षित आजाराशी करावा लागणारा मुकाबला असेल. अशा […]
(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) (७) माझ्या दु:खांतून वाटचाल करताना माझा देवावर जो विश्वास आहे तो कितपत’खोल’आहे हेही मला कळून चुकले.मला हे उमजले नाही की माझ्यावर […]
… आणिवल्हांडणाची सांगता झाली संकलन- लीना विल्यम्स “बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरू मारावयाचे तो दिवस आला” लूक २२:७. यरुशलेमाचे रस्ते गजबजून गेले होते. वल्हांडणाचे पवित्र भोजन करण्याचा तो वार्षिक दिवस पुन्हा आला होता. […]
(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) (२) (अ) या घटनेव्दारे माझा देवावरचा विश्रास अजून बळकट होण्यास मदत झाली की देव माझा “स्थिर पाया”आहेव “त्याचे लोक”कोण आहेत हे […]
ग्रेस टू यू च्या सौजन्याने अपरिपक्वतेचे स्पष्ट लक्षण आहे स्वार्थ. लहान बाळे पूर्णपणे स्वकेंद्रित असतात . त्यांना हवे ते ताबडतोब मिळाले नाही तर ती किंचाळतात. स्वत: च्या गरजा आणि इच्छा याचीच तेवढी त्यांना जाणीव असते. ती इतरांना मदत […]
किती भरकन् नवं वर्ष जुनं ही झालं ! जानेवारी २०१६ असं लिहिणं विशेषत्रासाच वाटलंनाही हे तुमच्या ध्यानात आलं का?- नव्या वर्षात आल्यावर निदान मी तरी चुकीनं कोणत्याच पत्रावर वा लेखावरजानेवारी २०१५ असं लिहिलं नाही. सत्य […]
(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) “हे आमच्या स्वर्गातील पित्या,तुझे नाव पवित्र मानले जावो,तुझे राज्य येवो,जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहीतुझ्या इच्छेप्रमाणे होवो! “(मत्तय ६: ९ व १० ) […]
Social