
तुमचा देव तुमच्या समस्येपेक्षा मोठा आहे स्कॉट हबर्ड
देवाची अभिवचने आपल्या जीवनात अनेकदा त्यांचे सामर्थ्य गमावतात कारण खुद्द देवच आमच्या डोळ्यांपुढे लहान झालेला असतो. आपण देवाची डझनभर अभिवचने पाठ म्हणू शकू. पण आपल्या अंत:करणात देव हा आता सैन्यांना जिंकणारा आणि समुद्र दुभागणारा राजा […]
Social