अक्टूबर 15, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आत्म्याचे फळ – इंद्रियदमन

स्कॉट हबर्ड इंद्रियदमन हे खूप आकर्षक वाटत असते –  तुम्हाला ‘नाही’ म्हणण्याची वेळ येते तोपर्यंतच. मोहाच्या क्षणाच्या बाहेर कोणत्या ख्रिस्ती व्यक्तीला आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करायला आवडणार नाही (रोम ६:१३)?पण मग जुन्या […]

Read More

बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक २                 अठरावे शतक: बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग १६८३-१७१९ : पुढे चालू आपल्या तनख्यातून होईल तितका खर्च करून, देवाच्या सहाय्याने, मित्रांच्या मदतीने, लाजेकाजे शत्रुंनीही केलेल्या मदतीने बांधलेल्या मंदिराचे १४ ॲागस्ट १७०७ रोजी समर्पण झाले. […]

Read More

तुमच्या सर्वस्वाने स्वर्गाकडे नेम धरा

मार्शल सीगल  जर स्वर्गात संपत्ती कशी साठवावी हे जर तुम्ही शिकला नसाल तर अर्थातच तुम्ही जगात संपत्ती साठवण्यात जीवन घालवाल – आणि एक अपार अक्षय आणि समाधानकारक गोष्ट गमवाल. जेव्हा “स्वर्गात संपत्ती साठवा” हे आपण […]

Read More

सत्य काय आहे ?

जॉन पायपर  सत्य काय आहे ? आज कोणालाही हे विचारा आणि एका वादग्रस्त संवादाला तुम्ही सुरुवात कराल. कॉलेजच्या आवारात तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला उपहास, हेटाळणी आणि हशाला तोंड द्यावे लागेल. सत्य ह्या कल्पनेसाठी हा […]

Read More

आत्म्याचे फळ – सौम्यता

पुरुषांनो सौम्य असा  डेविड मॅथीस  विविध प्रकारचे सामर्थ्य हे देवापासून मिळालेली दान आहे व ते त्याच्या राज्याच्या वाढीसाठी लोकांनी वापरायचे आहे. इतर चांगल्या देणग्यांप्रमाणेच ते सामर्थ्य  योग्य प्रकारे वापरले नाही तर ते नाशकारक असते. सामर्थ्याच्या […]

Read More

बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक

 संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १                  प्रास्ताविकरोमन कॅथॅालिक मंडळी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहंचली होती. अनेक मिशनरी पाठवून परिश्रम करत होती. पण चुकीच्या सुवार्तापद्धती वापरत होती. आणि प्रॅाटेस्टंट मंडळीनं तर अजून सुवार्ताप्रसारासाठी मिशनकार्य सुरू करण्याचा विचारही […]

Read More

माझी चोरी माझ्या आत्म्याबद्दल काय सांगते?

जॉन पायपर चोरी ही निरनिराळ्या प्रकारे दिसून येते. लुटणे, दुकानातून उचलगिरी करणे,  कामामध्ये टाळाटाळ, टॅक्समध्ये घोटाळा. पण अशी चोरी करण्यामागची आतील धारणा आपल्याबद्दल काय सांगते? त्यासाठी प्रथम इफिस ४:२८ वाचू या. “चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी […]

Read More

तुम्हाला स्वर्गात का जायला हवंय

जॉन ब्लूम मी विशीचा असताना स्वर्ग या विषयावरच्या एका वर्गाच्या चर्चेमध्ये बसलो होतो. विषय होता स्वर्ग कसा असेल आणि आपल्याला तिथे का जायला पाहिजे? मला स्पष्ट आठवतंय की एका वर्ग पुढार्याने प्रामाणिकपणे म्हटले, “माझी हवेली […]

Read More

आपला मृत्यू पुढे ठेपला असता कसे जगावे

वनिथा रिस्नर आपण लवकरच मरणार आहोत हे ठाऊक असताना आपण कसे जगावे? अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक आहे की एक दिवस आपण मरणार आहोत. पण आपल्याला लवकरच मरण येणार आहे – आपल्याला जर काही आठवडे, महिने […]

Read More

आत्म्याचे फळ -विश्वासूपणा

क्रिस विल्यम्स   “दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण विश्वासू मनुष्य कोणास मिळतो? जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.” निती २०:६-७ हे फळ नीति. ३१ सारखे आहे. जसे  सुद्न्य स्त्री मिळणे […]

Read More