सितम्बर 19, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

येशूचे वंशज – येशूच्या कुटुंबातील कुप्रसिध्द स्त्रिया जॉन ब्लूम

  येशूशी ठळकपणे संबंधित असणाऱ्या स्त्रियांमध्ये एक विचित्र धागा आढळतो. त्या सर्व स्त्रिया कुप्रसिद्ध होत्या असे म्हणू या का? आणि ही कुप्रसिद्धी त्यांच्या लैंगिक लफड्यातून निर्माण झाली होती.  हे ख्रिस्ताबद्दल काय सांगते? बरेच काही. जर […]

Read More

येशू सांताक्लॉजसारखा असता तर  जिमी नीडहॅम

  काल माझ्या मुलीने एक मोठा प्रश्न विचारला. कारच्या पाठीमागच्या सीटमधून तिने मला विचारले “डॅडी ह्यावेळी सांता आपल्या घरी येणार आहे का?” ज्यांना छोटी मुले आहेत असे ख्रिस्ती आईवडील अशा प्रश्नाला घाबरतात. कारण विश्वासी म्हणून […]

Read More

मानव होणारा राजा     जॉन मॅकआर्थर

  येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापूर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरीया व योसेफ हे बाळ घेऊन दुसऱ्या देशात […]

Read More

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ५ – स्त्रिया : […]

Read More

चर्चला जाण्याची पाच अयोग्य कारणे ग्रेग मोर्स

एक पाळक मला ठाऊक आहेत, छताला कोणता रंग द्यायचा यावरून त्यांच्या मंडळीची दुफळी झाली. जर रंग कोणता द्यायचा यावरून मंडळी दुभागते तर कोणीही प्रश्न विचारेल: चर्चला जायचं तरी कशाला? देवाची उपासना करायला? करमणूक करून घ्यायला? […]

Read More

देव नेहमीच मेज तयार करतो मार्शल सीगल

कदाचित देवाच्या पुरवठ्याची इतकी संथपणे स्वीकारलेली, इतकी गृहीत धरलेली, इतकी नकळत स्वीकारलेला दुसरी कोणती कृती नसेल ती म्हणजे आपले पुढचे जेवण. आज जगातील करोडो लोकांसाठी हे न पेलवणारे आश्चर्य होऊ शकते आणि त्याचा सन्मान केला […]

Read More

गर्वाची सात मार्मिक लक्षणे फेबियन हार्फोर्ड

गर्व तुम्हाला ठार करेल. कायमसाठी. गर्व हे असे पाप आहे की ते तुम्हाला आपल्या तारणाऱ्याकडे आक्रोश करण्यापासून दूर ठेवते. ज्यांना आपण निरोगी आहोत असे वाटते ते डॉक्टरांकडे पाहणारही नाहीत. गर्व हा जितका गंभीर आहे तितकेच […]

Read More

उगम शोधताना नील अॅन्डरसन व हयात मूर

नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी […]

Read More

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा जॉन ब्लूम

देव मानवी ज्ञानाच्या एवढा विरोधात का आहे? हे ऐका: “मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” (१ करिंथ १:१९) हे लढणारे शब्द आहेत. आणि प्रेषित पौलाद्वारे आणखी पुढे जाऊन तो म्हणतो: “कारण […]

Read More

देवाला तुमचा कमकुवतपणा हवा आहे वनिथा रीसनर

मी शूर नाहीये. नुकतेच मी कोणाला तरी शौर्य आणि धाडस यातला फरक सांगताना ऐकले. त्याने म्हटले, शौर्य म्हणजे कठीण परिस्थितीला न भीता सामना देणे; तर धाडस म्हणजे तुम्हाला भीती वाटली तरी कठीण परिस्थितीला सामना देणे. […]

Read More