जे दु:खात असतात ते दु:खद गोष्टी बोलत असतात. भारी दु:ख – मग ते मानसिक असो व शारीरिक, तो कधीच समतोल साधू शकणारा अनुभव नसतो. तो सर्व जीवनावर वर्चस्व करणारा अनुभव असतो. असे दु:ख आपल्याला प्रमुख […]
ख्रिस्ताचे प्रीतीचे उदाहरण प्रेमावर रचलेल्या कविता व गाण्यांविषयी तुम्हाला काय वाटते? त्यातून काय साध्य होते असे तुम्हाला वाटते? त्यांना त्यांचे एक स्वतंत्र स्थान आहे असे आपण म्हणू शकतो. पण देवाची प्रीती फार दूर शब्दांच्या पलीकडील […]
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सुरुवात महान अभिवचनाद्वारे झाली. एका देवदुताने केलेली घोषणा. देवाकडून झालेले पाचारण. एक भरभराटीचे सेवाकार्य. तरीही त्याच्या जीवनाचा शेवट होताना कोणाला त्याची काहीच कल्पना नव्हती – एका तुरुगांच्या कोठडीत एकाकीपणात. जेव्हा देव आपला […]
प्रीती की द्वेष; काईन की खिस्त काही वेळा एखादी व्यक्ती कशाचे तरी चिन्ह बनते. उदाहरणार्थ, अहिंसा म्हटले की गांधीजींचे नाव समोर येते. किंवा समाजसेवा म्हटले की मदर टेरेसा, तर अॅडॉल्फ हिटलर म्हटले की अत्यंत […]
पालकांसाठी सर्वात अधिक वापरले जात असलेले नीतिसूत्रामधले वचन म्हणजे “मुलाने ज्या मार्गात चालावे त्यात त्याला लाव म्हणजे तो वृद्ध झाल्यावरही त्यापासून वळून जाणार नाही” (नीति. २२:६). हे महान सत्य आहे. पण नीतिसूत्रांचे पुस्तक पालकांना आणखी […]
तुमचे बाबा कोण आहेत? ज्यांची नावे व्यवसायावरून आहेत असे काही लोक तुम्हाला माहीत आहेत का? उदाहरणार्थ, “दारूवाला” • तुम्ही असा कधी विचार केला का की आज अशी नावे धारण करणाऱ्यांचा त्यांच्या या व्यवसायाशी किंचितही […]
“अहाहा ! देवाचे ज्ञान व विद्या यांची संपत्ती किती अगाध! त्याचे न्याय किती अतर्क्य आणि त्याचे मार्ग किती अगम्य! (रोम ११:३३). अचानक कोळशाची खाण खचली आणि गावातील मुले मरण पावली तर देवाने किती मोठी चूक […]
पाप म्हणजे स्वैराचार ख्रिस्ती लोक ढोगी आहेत अशी लोक टीका करतात हे तुम्हाला माहीत आहे का? हा मोठा मनोरंजक आरोप आहे; कारण ख्रिस्ती लोक चांगले असलेच पाहिजेत असे गृहीत धरून त्यावर आधारित केलेला हा […]
गेल्या वर्षी मला एक हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये रसग्रंथीचा कॅन्सरच्या गाठींमध्ये बदल होतो. तसे अनेक प्रकारचे लिम्फोमा आहेत, या प्रकारचा कॅन्सर अमेरिकेत प्रौढ लोकांना होणाऱ्या लिम्फोमात सातव्या क्रमांकावर आहे. […]
त्याच्याबरोबर, त्याच्यासारखे तुमच्या हे लक्षात आले आहे का, की एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्ती परस्परांसारख्याच दिसू लागतात? पति- पत्नी परस्परांसारखे दिसू लागतात, जवळचे मित्र एकमेकांसारखे वागू लागतात, पाळीव प्राण्यांचे मालक व त्यांचे पाळीव प्राणी परस्परांसमान […]
Social