जीवन प्रकाश
जेव्हा येशू पुन्हा येईल
जॉन ब्लूम हर्ष जग प्रभू आला, नमा हो त्याजलाह्रदी जागा करा त्याला, मोदे गा गीताला हर्ष जगा प्रभू राजा, नमा हो त्याजलानभी, नगी, जळा, स्थळा, पुन्हा गा गीताला जा, जा अघा तसे दु:खा, निघोनी कंटकाआशीर्वादा […]
ख्रिस्तजन्मदिनी भग्न जनांची कशी काळजी घ्याल?
केटलिन मिलर आनंद व दु:ख यांचे प्रसंग जितके मी अनुभवते व इतरांनाही पाहते तितकी माझी खात्री होत आहे की ख्रिस्त जन्मदिन हा जीवनाच्या गोड गोष्टी अधिक गोड करतो आणि कठीण गोष्टी अधिक कठीण करतो. आपल्यातील […]
ख्रिस्तजन्मदिन तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही
डेव्हिड मॅथीस प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल. […]
ईयोब -धडा २ रा
लेखक – सॅमी विल्यम्स प्रस्तावनाभाग २ रा . ईयोब १:१ ते ५ प्रस्तावनेच्या पहिल्या भागात आपण दोन प्रश्न अभ्यासले. आता ३ रा प्रश्न अभ्यासू. प्रश्न ३ रा – ईयोब कोण होता? वचन १- ईयोब […]
देव सर्वाचा उपयोग करतो
वनिथा रिस्नर काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने विचार न करता असे काही उद्गार काढले की त्यांमुळे मी दुखावली गेले. माझा पहिला प्रतिसाद म्हणजे मी अस्वस्थ झाले. नंतर मी मनामध्ये तिच्याबद्दलच्या तक्रारींचा मनातला मनात पाढा वाचू […]
कमकुवतपणाशी युद्ध थांबवा
स्कॉट हबर्ड त्यावेळी मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी जसा काही एक युद्धभूमीवरचा सैनिक होतो. तुम्ही मला शोधले असते तर मी वाचनालयातच सापडलो असतो. पुस्तकात डोके खुपसून बसलेला. माझी बोटे भराभर ओळींवरून फिरत होती. […]
ख्रिस्ती सिद्धांत
इतिहास
पुस्तके
No posts found.शास्त्र अभ्यास
योहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना
योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]
धडा ११. १ योहान २:२०,२१, २४-२७ स्टीफन विल्यम्स
ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग […]
धडा १३. १ योहान ३:१ स्टीफन विल्यम्स
देवाची आपल्यासाठी अद्भुत प्रीती परदेशी मालाविषयी कोणती गोष्ट आपल्याला भुरळ पाडते? जर्मनी किंवा ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड अथवा अमेरिका येथे बनवलेल्या गोष्टींविषयी आपल्याला विशेष काही वाटण्याचे कारण काय? यावर चर्चा करा. योहान आपल्याला कदापि प्राप्त […]
धडा १४. १ योहान ३:२-३ स्टीफन विल्यम्स
त्याच्याबरोबर, त्याच्यासारखे तुमच्या हे लक्षात आले आहे का, की एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्ती परस्परांसारख्याच दिसू लागतात? पति- पत्नी परस्परांसारखे दिसू लागतात, जवळचे मित्र एकमेकांसारखे वागू लागतात, पाळीव प्राण्यांचे मालक व त्यांचे पाळीव प्राणी परस्परांसमान […]
धडा १५. १ योहान ३:४-६ स्टीफन विल्यम्स
पाप म्हणजे स्वैराचार ख्रिस्ती लोक ढोगी आहेत अशी लोक टीका करतात हे तुम्हाला माहीत आहे का? हा मोठा मनोरंजक आरोप आहे; कारण ख्रिस्ती लोक चांगले असलेच पाहिजेत असे गृहीत धरून त्यावर आधारित केलेला हा […]