डेव्हिड मथीस पुढच्या दहा वर्षात तुम्ही प्रभूला धरून असणार याबद्दल तुमची किती खात्री आहे? अखेरीस निश्चितपणे विश्वासात टिकून राहण्यासाठी देवच आपली आशा आहे. तोच आपल्याला राखतो(१ थेस्स.५:२३-२४; यहूदा २४). तरीही ख्रिस्ती चिकाटी ही निष्क्रीय नसते. […]
स्कॉट हबर्ड त्यावेळी मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी जसा काही एक युद्धभूमीवरचा सैनिक होतो. तुम्ही मला शोधले असते तर मी वाचनालयातच सापडलो असतो. पुस्तकात डोके खुपसून बसलेला. माझी बोटे भराभर ओळींवरून फिरत होती. […]
संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक ५ (सूचना- अभ्यास करताना दिलेले संदर्भ बायबलमधून वाचून समजून घ्या.) स्वर्ग आपण नरकाची माहिती पाहिली. आता स्वर्गाविषयी पाहू. स्वर्ग किवा आकाश हा शब्द बायबलमध्ये सुमारे ६०० वेळा आला आहे. तो […]
Social